जिष्णू देव वर्मा राज्याचे नवे राज्यपाल
१५ सप्टेंबरला घेणार अधिकृत पदभार मुंबई/प्रतिनिधीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे.ते १५ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे आपल्या पदाची सुत्रे हाती घेणार असल्याचे … Read More










