मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्णेतील आडत व्यापाऱ्यांचा जाहीर पाठिंबा
मार्केट यार्ड दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पूर्णा ता.२८(प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरराग पाटील यांच्या लढ्याला पूर्णा शहरासह तालुक्यात जोरदार पाठींबा मिळत आहे.(Public support of … Read More











