Parbhani Winds जिल्ह्यात गावपातळीवर डिजिटल हवामान दर्शन बोर्ड बसवा-निखिल धामणगावे(काँग्रेस IT Cell जिल्हाध्यक्ष)

परभणी ता.१४(प्रतिनिधी). स्वयंचलित हवामान केंद्रांमधील (AWS) माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर मिळावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरांवर डिजिटल हवामान दर्शन बोर्ड बसवण्यात यावेत अशी मागणी परभणी काँग्रेस( IT Cell)चे जिल्हाध्यक्ष निखिल … Read More

बेकायदेशीर मांस विक्रीचे दुकान बंद करा;पुर्णेतील २ डाॅक्टरांचे पालीकेसमोर उपोषण

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी) येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर नागरी वसाहतीत बेकायदेशीर पणे सुरू असलेले मांस विक्रीचे दुकान(Parbhani Purna Municipal Corporation)पालीका प्रशासनाने कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी शहरातील डॉ.नागनाथ झुंजारे व डॉ.सुधीर जैस्वाल … Read More

मतदारसंघातील भगिनींच्या सदैव पाठीशी- आ. डॉ.रत्नाकर गुट्टे

आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा;पूर्णेतील कोळीवाडा येथे लाडक्या बहिणीसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)माय माऊली महिला भगिनींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासांमुळे मागील ६ वर्षापासून गंगाखेड मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहे. मतदार … Read More

Parbhani jintur newsएकाच विहिरीत आढळला आईसह मुलाचा मृतदेह..!

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारातील; परिसरात खळबळ; उलटसुलट चर्चेला उधाण परभणी/जिंतूर (ता.१३)प्रतिनिधी एका शेत विहिरीत एका २८ वर्षीय महिला आणि तीच्या दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जिंतूर तालुक्यातील मौजे … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी अशोकराव बोकारें

जिल्हाध्यक्ष मा.आ.अँड विजयराव गव्हाणे यांनी दिले निवडीचे पत्र पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या(NCP SP) पुर्णा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे यांची निवड … Read More

न-हापूर ते फळा पायी दिंडी सोहळा मार्गस्थ

पूर्णा-ताडकळस मार्गे फळा असा प्रवास;हजारो भाविकांचा सहभाग पूर्णा ता.१२(प्रतिनिधी) प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील न-हापुर येथिल श्री सदगुरू सोमनाथ महाराज देवस्थान येथून श्रीक्षेत्र संत मोतीराम महाराज फळा देवस्थान कडे जाणारा … Read More

Purna Murder Newsमस्तक धडापासून वेगळं असलेला मृतदेह आढळला

पूर्णेतील धनगर(टा) फाट्यावरील घटना; परिसरात खळबळ;चुडावा पोलीस घटनास्थळी दाखल पूर्णा ता.१२(प्रतिनिधी)कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका २५ वर्षीय तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करुन धडापासून मस्तक वेगळे करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला वाढलेल्या तणात … Read More

Pathariकावड यात्रेतील भाविकांना कारने चिरडले;दोघांचा मृत्यू, चार जखमी

पाथरी ता.११(प्रतिनिधी)(Pathari-Selu Road)पाथरी-सेलू रस्त्यावरील खेडूळा पाटीजवळ भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने या भीषण अपघातात कावड यात्रेतील दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी … Read More

आ.डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने पुर्णेत रक्तदान,फळ व साडीवाटप  कार्यक्रमांचे आयोजन

आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पुर्णा ता.१२(प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी … Read More

नव्या मोंढ्यात विद्युत खांबाला ट्रक धडकला

पुर्णेतील घटना; महावितरणचे हजारोंचे नुकसान पूर्णा ता.११(प्रतिनिधी) ट्रकच्या धडकेत विद्युत उखडल्याची घटना पुर्णा शहरातील नवा मोंढात सोमवारी ता.११ रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत महावितरणचे हजारों रुपयांचे नुकसान झाले असून, (Purna … Read More

You cannot copy content of this page