अँड सोमनाथ नागठाणे यांचं निधन

Spread the love

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी)

येथिल विधीज्ञ सोमनाथ सुभाष अप्पा नागठाणे (वय ४९) रा.यांचं (ता.२७) बुधवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर नांदेड येथिल शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.ते मागील २५ वर्षांपासून येथिल पुर्णा न्यायालयात विधीज्ञ म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ भावजय असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथिल लिंगायत स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.ते पत्रकार नागेश नागठाणे यांचे मोठे बंधू होत.

You cannot copy content of this page