गोदापात्रात महाकाय मगरीची एन्ट्री;पुर्णा-पालम तालुक्याच्या सीमावर्ती गावांत खळबळ

होडीचालक व मच्छीमारांना प्रत्यक्ष दर्शन; देऊळगांव(दु)-उंबरखेडी परिसरात खळबळ, वनविभागाला तातडीची सूचना पूर्णा/पालम, ता. १ सप्टेंबर (प्रतिनिधी) : पूर्णा व पालम तालुक्याच्या सीमेवरील देऊळगाव (दु.)-उंबरखेडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात रविवारी (ता. ३०) … Read More

पूर्णा शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सर्वधर्मीयांना दिला बंधुभावाचा संदेश

भव्य जुलूस, धार्मिक प्रवचने, गोड पदार्थांचे वाटप व अन्नदानाने शहरात उत्साहाचे वातावरण पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सण पूर्णा शहरात बुधवारी … Read More

खा.संजय (बंडू) जाधव यांच्या उपस्थितीत पूर्णेत शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

३० ऑगस्टच्या परभणीतील शेतकरी-युवा संवाद मेळाव्याच्या तयारीचा घेतला आढावा; शेतकरी, युवक-युवती व लाडक्या बहिणींना मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे आवाहन पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी … Read More

खा. संजय जाधव यांनी घेतली आंदोलनकर्त्या मनपा कर्मचार्‍यांची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न मार्गी लावणार -खा.जाधव परभणी,ता.२५(प्रतिनिधी) : पाच महिन्यांपासून थकीत वेतनासह अन्य मागण्यांकरीता गेल्या पंधरा-सोळा दिवसांपासून बेमुदत आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ … Read More

राज्यातील २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार पदी पदोन्नती

महसूल व वन विभागाचा निर्णय; पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे होणार मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय … Read More

विधानपरिषदेत पोलीसांतुन ७ आमदार करा;हिंगोलीत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचे धरणे

हिंगोली,ता.२६(प्रतिनिधी ); पोलिसांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक  आमदाराप्रमाणे (Police MLA Protest)सेवानिवृत्त पोलिसांचे ७ आमदार विधान परिषदेत निर्माण व्हावेत यासाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अमलदारांनी २५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे … Read More

पुर्णा पालीकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रक्रिया ठप्प.!

कानडखेडकरांना आरोग्याच्या समस्या; सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघमारे यांचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : येथिल पूर्णा नगर परिषदेकडून कानडखेड येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली शहरातील कचरा टाकला जात असला … Read More

पोलीस पाटील संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक परभणी,ता३०(प्रतिनिधी) राज्यातील पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर तसेच गृह विभागाचे अव्वल सचिव … Read More

आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिव्यांगासोबत साजरी केली आनंदाची दिवाळी!

फराळ, कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य वाटप; समाजातील संवेदनशीलतेचा दिला अनोखा संदेश परभणी (प्रतिनिधी):आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यंदाची दिवाळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी केली. परभणी एमआयडीसी परिसरातील दिव्यांग शाळेत त्यांनी … Read More

समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश – हभप ज्ञानेश्वर महाराज बावळे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुर्णेत किर्तन सोहळा संपन्न पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी): “संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी कर्मकांड व खोटेपणाला थारा न … Read More

You cannot copy content of this page