पूर्णेत गुरुचरित्र पारायण व श्रीदत्त महात्म कथेचे आयोजन
पूर्णा(प्रतिनिधी); येथील श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प.पु. श्री अखंडानंद सरस्वती (ओक स्वामी) महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह चे आयोजन ता.०१ ते ०८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात … Read More










