सोशल मिडीया:एक अभासी जग,वेळीच मनाला आवर घाला- श्री. सोमनाथ वसंत शिंदे
पूर्णा (प्रतिनिधी) सोशल मिडीया हे एक अभासी जग आहे, वेळीच मनाला आवर घालून आपली शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई वडिलांची मान उंच करा.असे प्रतिपादन सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केले … Read More











