दोन वाहनधारकांत नंबर वरुन जुंपली;जिप मालकावर कत्तीने वार

जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद पुर्णा(प्रतिनिधी)प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहन पाॅईन्टवर नंबर लाऊन उभारलेल्या एका ५८ वर्षीय खाजगी जीप मालक व अचानक येऊन प्रवाशी घेऊन जाणा-या एका … Read More

भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला उडवले;भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील घटना; जखमी माखणी येथील रहिवाशी;एकाची प्रकृती चिंताजनक पूर्णा(प्रतिनिधी)नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळील सावली … Read More

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात फौजदारासह चार पोलीस निलंबित

परभणी(प्रतिनिधी)सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना जिल्हा पोलिस यंत्रणेने सेवेतून निलंबित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read More

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहकांनी रोवला परभणीचा झेंडा

परभणी(प्रतिनिधी ) : परभणी येथील स्वराज्य ट्रॅकर्सच्या सदस्यांसह अन्य गिर्यारोहकांनी उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेतील १२ हजार ८०० फूट उंचावरील ब्रह्मताल आणि तुंगनाथ ही दोन शिखरे यशस्वीपणे सर केली. यावेळी गिर्यारोहकांनी … Read More

स्था.गु.शाखेकडून ऑल्युमिनियम तार चोर टोळीचा पर्दाफास

परभणी,दि.08(प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्यात तार चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने अ‍ॅल्युमिनियम व कॉपर तारेची चोरी करणारी टोळीचा पर्दाफास केला आहे. या विभागाच्या पथकास खात्रीशीर मिळालेल्या माहितीप्रमाणे … Read More

रेल्वे स्थानक बाहेर पकडला ६ लाखांचा गांजा

परभणीत स्था.गु. शाखेची मोठी कारवाई परभणी(प्रतिनिधी)येथिल रेल्वे स्थानकाबाहेर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली असुन दोन ईसमांना जेरबंद करत त्याचे कडून ६ लाख रुपये किंमतीचा ३२ किलो वजनाचा गांजा … Read More

खळबळजनक;बंद खोलीत आढळला पालीका कर्मचाऱ्याचा मृतदेह

पूर्णा शहरातील अशोक नगरातील घटना; परिसरात दुर्गंधी पसरल्याने उघडकीस आला प्रकार;घटनेने खळबळ; चर्चेला उधाण पूर्णा(प्रतिनिधी)पालिकेच्या सफाई विभागात काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय कर्मचाऱ्याचा त्याच्या राहत्या घरी एका बंद खोलीत मृतदेह … Read More

दिल्ली विधानसभा निवडणुक;भाजपची बहमताकडे आगेकूच; केजरीवाल पराभवाच्या छायेत.!

संपादकीय/८ फेब्रुवारी…संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात … Read More

रमाईंच्या नावाचा जागर होणे गरजेचे – डॉ. करुणा जमदाडे

पूर्णा / प्रतिनिधी रमाई आंबेडकर ह्या एक संवेदनशील, त्यागी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मुला-बाळाची पर्वा न करता समाजातील लेकरांसाठी झिजल्या, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, पती शिक्षणात खंड पडू … Read More

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नडला;रस्ता कामावर दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात

पूर्णा शहरातील राजमुद्रा चौकातील घटना; घटनेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी पूर्णा(प्रतिनिधी) पूर्णा(प्रतिनिधी)सा.बां विभागाच्या साईड इंजिनिअर कडून शहर परिसरात रस्ता बांधकाम करणाऱ्या मर्जीतील कंत्राटदारांने सदर रस्त्यावर काम सुरू असल्याचे, रस्ता खोदून … Read More

You cannot copy content of this page