पेन्शन घोटाळ्यातील BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना अटकपूर्व जामीन

पूर्णा पं स घोटाळा प्रकरण;पाठक आणि भिसे कोठडीतच;अन्य ४ जणं पसारच पूर्णा(प्रतिनिधी)२४ जानेवारीपूर्णा पंचायत समिती कार्यालयातील पेन्शन घोटाळा प्रकरणात दोषीं असलेल्या BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने … Read More

अंशकालीन शिबीरात २६ श्रामणेरांना दिली दिक्षा

पूर्णेत दहा दिवसीय श्रामणेर शिबीरास सुरुवात; भिख्खू संघाची उपस्थिती पूर्णा/प्रतिनिधीयेथिल बुद्ध विहारात गुरुवार दि.२३ जानेवारी पासून अंशकालीन श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून,यावेळी भिक्खु संघाच्या वतीने उपस्थित २६ श्रामणेरांना दिक्षा … Read More

दंगा,मस्ती,मनमुराद खेळ,नर्सरी ते पहीलीच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद;लार्स शाळेच्या चिमुकल्यांनी अनुभवली शाळेची सहल..

पूर्णा(प्रतिनिधी)स्व.रामभाऊ शिवराम सोनटक्के पब्लिक स्कूल( लार्सइंग्लिश स्कूल )पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी या शाळेची दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्सरी ते १ ली वर्गाच्या ४ ते ६ वर्ष वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पार … Read More

जागतिक हिंदु महानेता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी महासमाचार परिवाराकडून विनम्र अभिवादन

संपादकीय….गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे. महाराष्ट्रातील … Read More

‘लाखमोला ‘चे विशाल कदम’जय महाराष्ट्र ‘च्या तयारीत!.

विश्वसनीय सूत्रांची माहिती;चर्चा,संभ्रम अन् फोनाफोनीला वेग. पूर्णा(प्रतिनिधी)सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या उभ्या फुटीत अभंग राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या भक्कम गडाला जोरदार हादरा बसण्याची चिन्हे असून या पक्षाचे गंगाखेड मतदार संघात … Read More

हृदयद्रावक; बंगळूर एक्स्प्रेसने एकाचवेळी अनेकांना चिरडले

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळील घटना;५ ते ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजणं गंभीर जखमी धावत्या रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची उडाली होती अफवा जळगाव( प्रतिनिधी)जळगाव हृदयाच्या थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले … Read More

पूर्णा शहरात बंदी असलेल्या औषध, गोळ्यांची विक्री.!

नवतरुण व्यसनाच्या आहारी;ड्रग्स इन्स्पेक्टरांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.! विभागीय औषध निरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी)|२२ जानेवारी २०२५. जिल्हा ड्रग्स इन्स्पेक्टर यांनी पूर्णा तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरासह तालुक्यात काही औषध विक्रेत्यांकडून शासनाने … Read More

परभणी;व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख

परभणी(प्रतिनिधी) ५१ देशात सक्रिय असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी  बिनविरोध  फेरनिवड करण्यात आली.व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार … Read More

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ;परभणी हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंचा नेत्रदीपक विजय

खुल्या गट संघ द्वितीय तर १४ वर्षाआतील संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी पूर्णा(प्रतिनिधी)कोपरगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पूर्णा(परभणी) येथिल जिल्हा हौशी लंगडी असोशिएशन च्या खुल्या गटातील व १४ … Read More

१२ महीन्यांपासुन बंद असलेल्या एटीएमचा फायदा नक्की कुणाला.!

पूर्णेतील महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरू होणार तरी कधी..!शाखा व्यवस्थापकाच्या कासवछाप कारभाराचा फटका;ग्राहक वैतागले पूर्णा(प्रतिनिधी)येथील महाराष्ट्र बॅंकेची एटीएम सुविधा मागील १२ महीन्यापासुन बंद पडल्याने बँकेच्या ग्राहकांना ईतर बँकेच्या एटीएम मधून पैसे … Read More

You cannot copy content of this page