अबब..दिड कोटी हडपले;महीला सरपंच ग्रामसेवक व सरपंच पती यांचा कारनामा

परभणी जिल्ह्यातील वांगी-कुंभारी ग्राम पंचायतीतील प्रकार; मा.मानवत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत(प्रतिनिधी)जनतेतून निवडून आलेल्या महीला सरपंच, ग्रामसेवक व सरपंच पतीने शासनाच्या दिड कोटी रुपयांवर डल्ला मारुन शासनाला चुना लावल्याचे … Read More

पूर्णेत तालुकास्तरीय हैकाथॉन प्रशिक्षण संपन्न

पूर्णा(प्रतिनिधी)येथील गट साधन केंद्र पूर्णा येथे तालुकास्तरीय Hackethon प्रशिक्षण संपन्न झाले.सदर प्रशिक्षणास अनिल जाधव अधिव्याख्याता डायट परभणी, बालाजी कापसीकर गटशिक्षणाधिकारी,श्री. टिमके सर (शिक्षण विस्तार अधिकारी)यांची प्रमुख उपस्थिती होती.हनुमंते सर यांनी … Read More

महापुरुषांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा यश निश्चित मिळेल-.प्रा राहुल गिरी

पूर्णेतील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय ‘स्पंदन स्नेहसंमेलन २०२५’ पूर्णा/प्रतिनिधीआपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे.सिने तारकांचे आदर्श न घेता महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घेतला तर आयुष्याचे सार्थक होईल.आई वडील व गुरु … Read More

मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी ऋषिमुनींनी कर्मयोगाचे मार्गदर्शन केले-श्रीमद जगद्गुरु हंपी विरुपाक्ष

श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील आशीर्वचन पूर्णा(प्रतिनिधी)” फळाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा भारतीय संस्कृती देते. श्रेष्ठ ऋषिमुनींनी मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी कर्मयोगाचे मार्गदर्शन केले. त्यातील अनेक बाबींचे सखोल व समर्पक … Read More

श्रीक्षेत्र धनगर टाकळी;दाजीगुरु महाराजांचा १६५ वा जन्मोत्सव पुराणोक्त पद्धतीने साजरा.

वैदिक मंत्रघोषात मानस पुजा भव्य शोभायात्रा;विश्वविख्यात वैदिक प.पू.श्री.गणेश्वर शास्त्री द्रविड(वाराणसी) यांची हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)श्रीसद्गुरू दाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीधनगर टाकळी येथे दाजीगुरु महाराजांचा १६५ वा जन्मोत्सव आज दि.११ जाने शनिवार … Read More

प्रवाशी ॳॅटो व मालवाहू अँटोची धडक एकाचा मृत्यू

पूर्णा शहरातील घटना;अन्य जखमीस नांदेडला हलवले पूर्णा(प्रतिनिधी): दोन ऑटोची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत अँटोमधील एका ४५ वर्षीय ईसमाचा मृत्यू झाला आहे. तर एक ६० वर्षीय वयोवृद्धास ईसम … Read More

फसवणूक;चालकाने केला ट्रक मालकाचा विश्वासघात

चालवण्यासाठी दिलेल्या ट्रकची लावली परस्पर वाट;पूर्णा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी), चालकांवर विश्वास ठेवून मालकाने त्याला चालवण्यासाठी दिलेला लाखों रुपये किंमतीचा सहा चाकी मिनी ट्रक(TATA Truck)चालकाने परस्पर  लंपास करुन … Read More

उड्डाणपूल बांधकामासाठीचा पर्यायी रस्ता बनला डोकेदुखी

वाहनधारकांना सोसावा लागतो मनस्ताप;महारेल कंपनीकडून दुर्लक्ष;नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील पुर्णा-नांदेड-अकोला या लोहमार्गावर मागील तीन वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.सदरील कामांसाठी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्ग नादरूस्त असल्याने येथून नांदेड … Read More

श्रीजगद्गुरु शंकराचार्यांची श्रीक्षेत्र धनगर टाकळीत स्वागत

श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास हजेरीपूर्णा(प्रतिनिधी)श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास निमित्ताने आज दि.9 जानेवारी 2025 ,गुरुवार रोजी श्रीमद् … Read More

पेन्शन घोटाळा प्रकरण;लेखापाल, सहा.लेखापाल जेरबंद.

१ कोटी ८४ लाखांचा अपहार;पूर्णा पोलिस ठाण्यातील गुन्हा पूर्णा(प्रतिनिधी),:येथील पंचायत समिती कार्यालयांतर्गत असलेल्या लेखा विभागात सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन प्रमुख आरोपींना … Read More

You cannot copy content of this page