अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरवला जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन

गोव्यात ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; चाहत्यांत शोककळा बिड/प्रतिनिधी (प्रकाश वर्मा) जबरदस्त अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं. गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते आपल्या दमदार अभिनयासोबतच खास संवादफेक, आक्रमक देहबोली आणि वेगळ्या शैलीमुळे नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी … Read More

रेल्वेरुळावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील घटना;धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झाल्याचा अंदाज;पोलीसांत अकस्मात मृत्यू नोंद पूर्णा/ प्रतिनिधी नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर एका ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवार (ता.७) रोजी उघडकीस … Read More

स्व.सितारामजी अप्पा एकलारे यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर संपन्न

श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर; ५० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग पूर्णा, ता. २५ (प्रतिनिधी) : येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे मा.कार्ध्या़ध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. सितारामजी … Read More

परळी पालीकेच्या नागरी कामकाजासाठी आता व्हॉट्सॲप सुविधा !

‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’चा निर्णय; नागरिकांना  घरबसल्या मिळणार  विविध सेवा व योजनांची माहितीसह डिजिटल सेवांचा लाभ परळी वै,ता .१०| प्रतिनिधी(प्रकाश वर्मा) नागरिकांना विविध सेवा व योजनांची माहिती घरबसल्या, जलदगतीने सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हॉट्सॲप … Read More

परळीत साकारतोय स्व. अजितदादा पवार यांचा पुर्णाकृती पुतळा!

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक;तांत्रिक मान्यता, जागा व प्रशासकीय प्रक्रियेवर सविस्तर चर्चा; येत्या काही महिन्यांत पुतळा उभारणीचे नियोजन बीड/परळी वैजनाथ | प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा … Read More

‘पोक्सो’ प्रकरणातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या.!

परळी आरटीआय परिसरातातील घटना; गुन्हा दाखल झाल्यानंतर होता बेपत्ता;शहरात खळबळ परळी वैजनाथ, ता. २९ (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात बुधवारी सकाळी एका १८ वर्षीय तरुणाचा झाडाला … Read More

Breking;महादेव जानकरांची साडेचौदा कोटींची फसवणूक.!

गंगाखेड,ता.२९| प्रतिनिधी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची पनवेल येथील मालमत्ता खरेदी व्यवहारात तब्बल ₹14 कोटी 49 लाख 85 … Read More

रेल्वेत ‘हनीमून’चा घाट;व्हायरल व्हिडिओनंतर टिसी निलंबित,डेकोरेटरवर गुन्हा

वातानुकूलित डबा सजवला;समाजमाध्यमांवरील व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई पुर्णा ता.९ (प्रतिनिधी) : नवविवाहित जोडप्यासाठी नांदेड–मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्याला फुगे, फुलांच्या माळा, गुलाबी पडदे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हनीमून थीम’मध्ये सजविण्याचा … Read More

भुकंप;हिंगोली,परभणी, नांदेड पुन्हा हादरले.

अवघ्या २ तासांत सलग ४ भूकंपाचे धक्के;४.६ रिश्टरचा सर्वात तीव्र धक्का; पांग्रा शिंदे परिसर केंद्रस्थानी;नागरिकांनी रात्रभर घराबाहेर काढली परभणी / हिंगोली, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये … Read More

भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पूर्णा तालुका हादरला

हिंगोलीच्या शिरळीजवळ केंद्रबिंदू; रिक्टर स्केलवर ४.२ तीव्रता, परभणी-नांदेडपर्यंत हादरे पूर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावाच्या उत्तरेस बुधवारी मध्यरात्री झालेल्या ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पूर्णा … Read More

You cannot copy content of this page