मतदारसंघातील विकास कामांची पावती मतदारच देतील-आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे
पूर्णा तालुक्यात महायुती पुरस्कृत आ.डॉ. गुट्टे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसादपूर्णा/प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणला. तो सर्वच घटकांसाठी सर्व समावेशक पद्धतीने … Read More










