लाडक्या बहीण-भाऊ शेतकर्‍यांसाठी शंभरवेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे-मुख्यमंत्री शिंदे

परभणीत महायुतीची प्रचार सभा परभणी/प्रतिनिधीआमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणार्‍यांना तुरुंगात टाकू, असा इशारा महाविकास आघाडीवाले देत आहेत. हिंमत असेल, तर या सर्व कल्याणकारी योजनांची खुशाल … Read More

मविआचे सरकार सत्तेवर येताच पुन्हा कर्जमुक्ती करु-उद्धव ठाकरे

परभणीत उद्धव ठाकरेंची विराट सभा;भाजपसह महायुतीवर हल्लाबोल परभणी/प्रतिनिधीमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली.नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांची मदत केली होती.राज्यातील महायुती शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ शकली नाही.त्यांनी शेतमालाचे भाव … Read More

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची सभा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बहादुरभाई, लुगडे, ॲड. देशमुख, पालीवाल, विभुते

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची सभा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बहादुरभाई, लुगडे, ॲड. देशमुख, पालीवाल, विभुते परळी,(प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, … Read More

पोलीस अधीक्षकांनी केली संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णेतील मतदान केंद्रांना दिल्या भेटी पूर्णा/ प्रतिनिधीआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दि.८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी पूर्णा शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन … Read More

परभणीत शनिवारी उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा

परभणी/प्रतिनिधीजिल्ह्यातील परभणी व गंगाखेड विधानसभामतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी … Read More

विशाल कदमांच्या प्रचारासाठी रुपाली कदम मैदानात

गंगाखेड मतदार संघात उमेदवार पतीच्या प्रचारासाठ सौभाग्यवतीगावोगावी मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद… पूर्णा/ प्रतिनिधी गंगाखेड मतदार संघातील काँग्रेस, शरदपवारांची राष्ट्रवादी,मित्र पक्ष, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे अधिकृत … Read More

कपीलधारकडे जाणाऱ्या पदयात्रेचे पूर्णेत जंगी स्वागत…

फटाक्यांची आतिषबाजी, टाळमृदंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा;शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत.. पूर्णा/ प्रतिनीधीहिंगोली जिल्ह्यातील लासिनमठ संस्थान वसमत येथील श्रीक्षेत्र कपिलधारकडे जाणा-या पदयात्रेचे  आज गुरूवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी पुर्णा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह … Read More

पूर्णा तालुक्यात चार गावांचा मतदानावर बहिष्कार..!

रस्त्याचा प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक; प्रशासनाच्या भुमिकेकडे लक्ष पुर्णा/प्रतिनिधीतालुक्यातील कोल्हेवाडी पाठोपाठ ,आहेर वाडी,सुरवाडी,वडगांव,भिमनगर या चार गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यांच्या प्रश्ना मार्गी लागावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत थेट विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरच बहीष्कार घालण्याची … Read More

धनंजय मुंडेंचे मेहुणे मा .आ.डाॅ.केंद्रेंचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा.!

गंगाखेड मतदारसंघात महायुतीला जबर धक्का; कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आ.डॉ. गुट्टेंवर डागले टिकास्त्र विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड)अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,धनंजय मुंडे यांचे मेहुणे, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राष्ट्रवादीच्या … Read More

धनशक्ती विरुद्धच्या लढ्यात  मतदारांनो साथ द्या-विशाल कदम

गंगाखेड विधानसभेची रणधुमाळी)पूर्णा तालुका;मविआचे विशाल कदम यांचा प्रचार दौरा पूर्णा/तालुकायंदाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.याधनशक्तीच्या लढ्यात  मतदारांनो साथ द्या, जनतेचे कोणतेही काम असो ते पुर्ण करण्यासाठी  प्रयत्न करीत … Read More

You cannot copy content of this page