धार्मिक स्थळाचे भुखंड नातेवाईकांच्या नावे नामांतरण करुन देणारा तो नगरसेवक कोण..!
पूर्णेत चर्चेला उधाण;महेला मस्जिद कमिटीच्या जमिनीचे प्रकरण; सामाजिक कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे व वक्फ बोर्डाकडे धाव पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी) : धार्मिक स्थळांच्या जमिनीवर डोळा ठेवून आपल्या नातेवाईकांच्या नावे तब्बल ४० गुंठे … Read More










