सेवाधर्म: रविवारपासून राष्ट्रवादीची प्रोटीन बँक होणार सुरु;कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार घरपोच अंडी व मटकी
सेवाधर्म: रविवारपासून राष्ट्रवादीची प्रोटीन बँक होणार सुरु;कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार घरपोच अंडी व मटकी जे जे कोरोनाबाधितांना हवे ते ते आम्ही द्यावे:सेवाधर्म उपक्रमाचा संकल्पपरळी वैजनाथ, प्रतिनिधी…ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत … Read More










