अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश

अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश  बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नविन आदेश काढत , जिल्ह्यात परत अत्यावश्यक सेवा … Read More

जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठले जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार

जिल्ह्याचे लॉकडाऊन अखेर उठलेजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, राज्यात लागू असलेले नियम मात्र जिल्ह्यात लागू राहणार बीड/प्रतिनिधीआज दि 14 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग … Read More

उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार:राज्यात शनिवारी व रविवारी लॉकडाऊन

उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार:राज्यात शनिवारी व रविवारी लॉकडाऊन राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून शनिवार आणि रविवार दोन दिवसांचा कडक लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात … Read More

बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्यु

बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्युपूर्णा/येथील पंचशील नगर भागात रहाणारे आटो चालक बापूराव तुकाराम चौदते (वय 49) यांचे शहरातील बाजारपेठेत हृदया विकाराच्या झटक्याने निधन झाले ही घटना दि 1एप्रिल दुपारी … Read More

गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…

गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…परभणी आरटीओसह जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई..परभणी/ प्रतिनिधीजिल्ह्यातून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन जाणार्‍या तीन ट्रॅव्हल्सविरूध्द आरटीओसह महसूलच्या पथकाने गुरुवारी (दि.१) रात्री गंगाखेडात कारवाई केली. दरम्यान, महसूल … Read More

पूर्णा,पालम, गंगाखेडकरांसाठी आ.गुठ्ठे कडुन रुग्णवाहिका…

पूर्णा,पालम, गंगाखेडकरांसाठी आ.गुठ्ठे कडुन रुग्णवाहिका… जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत लोकार्पण…. परभणी/प्रतिनिधीः आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या विकासनिधीमधून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेडसह पालम, पूर्णा या तीन तालुक्यांसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर … Read More

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली ‘ऑनलाईन’ वार्षिक सर्वसाधारण सभा

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली ‘ऑनलाईन’ वार्षिक सर्वसाधारण सभा ‘वैद्यनाथ’ चे पुढील हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी केले पंकजाताई मुंडे … Read More

चुडावा पोलीसांच्या हद्दीत कंठेश्वर,रुपला पांढरीत अवैध दारू सह रोख रक्कम व मोटारसायकल जप्त…दोघांवर गुन्हा..

चुडावा पोलीसांच्या हद्दीत कंठेश्वर,रुपला पांढरीत अवैध दारू सह रोख रक्कम व मोटारसायकल जप्त…दोघांवर गुन्हा..पूर्णा/ प्रतिनिधीलाॅकडाऊन असल्याने होळी,धुळवडीसाठी स्वतःच्या फायद्यासाठी चुडावा पोलिस ठाण्याचे हद्दीतील कंठेश्वर,रुपला पांढरी येथे अवैधरित्या विक्री करणाऱ्या देशी … Read More

पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर टिप्पर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न…

पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर टिप्पर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न…पुर्णा पोलिस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखलपूर्णा : अवैध वाळू वाहतूकीच्या टिप्परला थांबवण्याचा इशारा केल्यावर सदर वाहनचालकाने गाडी न थांबवता पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर … Read More

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक २६:  राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला … Read More

You cannot copy content of this page