महसूल व पुरवठा विभागाचे आवहान;राशन हवे! तर ई-केवायसी करा

मुदतीत ईकेवायसी करुन घेणे प्रशासनाने काढले प्रसिद्धीपत्रक पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) गोरगरीब नागरिकांना शासनाकडून मोफत धान्य व्यवस्था सुरू आहे; मात्र यात चुकीच्या लाभार्थ्यांना राशन जात असल्याची भनक शासनाला लागली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच … Read More

SBI बँकेतून शेतकऱ्यांची रोकड पळवणारे पूर्णा पोलिसांच्या ताब्यात

३ महीन्यांपुर्वी घडली होती घटना;१ लाख ९० हजारांची केली होती चोर पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) सुमारे ३ महीन्यांपुर्वी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या देवराव बुलंगे (वय ४२)रा.चांगेफळ ता.पूर्णा … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन

पूर्णा ता.१६(प्रतिनिधी): जिल्ह्यातील क्षैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात, शुक्रवार (ता.१८) जुलै रोजी पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन,या सोहळ्यास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे … Read More

रानडुकराच्या कळपास पाहुन पशुधन बिथरले;खदाणीत पडून ४ जनावरे दगावली

पूर्णा तालुक्यातील मिरखेल येथिल घटना;शेतकऱ्याचे साडेतीन लाखांचे नुकसान पूर्णा ता.१६(प्रतिनिधी) ताडकळस येथून जवळ असलेल्या मिरखेल गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.सोमवार (ता.१४)जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता शेतातून परतत … Read More

शिंदे गटाचे आ.हेमंत पाटलांवर कारवाई करा; पूर्णेतुन पोलीस महासंचालकांना निवेदन

विधानसभेत त्या वक्तव्याचा आंबेडकरी जनतेतून निषेध पूर्णा ता. १६(प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या सभागृहात बोलताना खोटे वक्तव्य व दिशाभूल करुन भावना दुखावल्याची … Read More

पूर्णेतील होमिओपॅथिक डॉक्टरांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन वाचा सविस्तर

सीसीएमपी होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी प्रक्रिया राबवा;तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. पूर्णा ता.१६(प्रतिनिधी). सीसीएमपी पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी राबविण्यात यावी अन्यथा संबंध होमिओपॅथिक डॉक्टर संपावर … Read More

हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरणाचे पडसाद विधासभेत-आ.डॉ.राहुल पाटलांचे निवेदन

पूर्णा ता.१५(प्रतिनीधी) परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील कीर्तनकार भागवताचार्य हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरणाचे पडसाद विधासभेत आज मंगळवारी ता.१५ रोजी विधानसभेत उमटले आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटल यांनी प्रश्न उत्तराच्या … Read More

हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरण;जिल्हा कचेरीवर धडकला जनआक्रोश मोर्चा..

हायटेक शाळेच्या मुजोर संस्थाचालकाच्या अटक करा;उखळद ग्रामस्थांसह वारकऱ्यांचा सहभाग पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) किर्तनकार हभप.जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेत मृत्यू प्रकरणानंतर संतापलेल्या वारकरी … Read More

हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरण;आज जिल्हाधिकारी कचेरीवर ‘जनाक्रोशमोर्चा’

▶उखळद ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय परभणी ता.१४(प्रतिनिधी) ‘बाळकृष्ण हायटेक रेसिडेन्सी स्कूल’चे संस्थापक ‘प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण’ व त्यांच्या पत्नीने केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेत परभणी तालुक्यातील उखळद येथील हभप जगन्नाथ महाराज … Read More

ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात परभणी पोलिसांची लूक आऊट नोटीस..!

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी) तालुक्यातील झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत चार दिवसापूर्वी घडलेल्या ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात पोलिसांना हवे असलेल्या आरोपींचे परभणी पोलीस दलाने लूक आउट नोटीस जारी … Read More

You cannot copy content of this page