आयजी पथकाची गोदापात्रात धडक कारवाई

ईंजिन,तराफ्यासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त;चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्णा.ता.५(प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या विशेष पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही करत सुमारे एक … Read More

नांदेड रेल्वेच्या व्यवस्थापकांकडून लिंबगाव स्थानकाची झाडाझडती

प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा;ट्रॉली, तपासणीसह उपाययोजनां बाबत समुपदेशन पूर्णा ता.४(प्रतिनिधी)……………………………… दमरेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी ता.४ शुक्रवारी रोजी लिंबगाव स्थानकाची झाडाझडती घेतली.यावेळी त्यांनी ट्राॅली तपासणीसह स्थानकावर विविध … Read More

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाकडून गुणवंत विद्यार्थींनी सायली राजुरे हिचा गौरव

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव कार्यक्रम संपन्न परभणी ता.४ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुरुवार ३ जुलै रोजी शहरातील श्री मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा … Read More

अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे.!

अकोला-तिरुपतीला मुदतवाढ पुर्णा-पटनाला अतीरीक्त डब्बे;नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती पूर्णा ता.१(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या तिरुपती-अकोला-तिरुपती विशेष एक्सप्रेस गाडीला मुदत वाढ देण्यात आली असून,त्यासोबतच पूर्णा-पटणा-पूर्णा गाडींस ३ डब्बे … Read More

शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली.

पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शिवारात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा;मोजणी न करताच पथक परतले पूर्णा, ता. १ (प्रतिनिधी) :प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या कडाडून विरोध होताना दिसत आहे.मंगळवाळी पूर्णा तालुक्यातील मौजे सुरवाडी शिवारात शेकडो … Read More

नांदेडहुन तिरुपतीसाठी विशेष रेल्वे धावणार

गाडीच्या 16 फेर्‍या दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय : प्रवाशांची गर्दी परभणी,दि.30(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागातुन तिरुपती बालाजी देवस्थाकडे धावणा-या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी मोठी गर्दी कमी करण्याकरीता नांदेड रेल्वे विभागाने … Read More

माजी आमदार विजय भांबळेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्षप्रवेश

शरद पवारांना धक्का;माजी आमदार विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार परभणी ता.३०(प्रतिनिधी) Vijay Bhamble शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिंतुर-सेलु मतदारसंघातील माजी … Read More

कलेक्टर,एसपी साहेब आम्हाला न्याय द्या;अवैध दारू विक्री बंद करा;महीला आक्रमक

दारू बंदीसाठी पूर्णा तालुक्यातील लिमला येथे महीला एकवटल्या; जिल्हा प्रशासन,दारुबंदी विभाग व पोलीसांविरुद्ध आक्रमक पवित्रा;आंदोलन छेडण्याचा दिला इशारा पूर्णा (ताडकळस)ता.३०(प्रतिनिधी)     देशी, विदेशी दारू विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधीकृत अनुदप्ती नसताना … Read More

परभणी,नांदेड,अकोला लोहमार्गावर टिकीट तपासणी मोहीमेत ३३९ जणांना पकडले..!

पूर्णा-नांदेड लोहमार्ग पथकाची कारवाई;१४ रेल्वे तपासल्या;१ लाख ३० हजारांचा दंड वसूल        नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने प्रदिप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली वाणीज्य विभागाच्या  एन. सुब्बा राव यांच्या नेतृत्वाखाली, ता.२८ रोजी २५ … Read More

नांदेड रेल्वे विभागातुन आषाढी एकादशीला ६ फे-या

नगरसोल,अकोला, आदिलाबाद स्थानकावरुन सोडणार विशेष रेल्वे; पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय पुर्णा ता.२९(प्रतिनिधी) पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारी निमित्त भरणा-या यात्रा महोत्सवासाठी आहे. नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने ता.५ जुलै पासून वारकर्‍यांसाठी … Read More

You cannot copy content of this page