रेती उपसा करणा-या ट्रॅक्टरसह किनीयंत्र जप्त

पूर्णा-कौडगांव पांदण रस्त्यावर डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांची संयुक्त कारवाई पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांनी कौडगांव पांदण रस्त्यावर अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून वाळू उपसा होत … Read More

नांदेड रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे

नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड रेल्वे विभागात अंतर राष्ट्रीय योग दिवसानिमित्त रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस … Read More

श्रीक्षेत्र धनगर टाकळी वैदिक गुरुकुलात योग दिवस साजरा

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान या वैदिक गुरुकुलात संस्थापक वेदमूर्ती श्री.उमेश महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात … Read More

श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन शिबिराजे आयोजन करण्यात आले होते , यावेळी प्रशिक्षक सतीश बरकुंटे यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक सर्व कर्मचाऱ्यांना करून दाखवले … Read More

योगामुळे मनशांतीसह आरोग्य सुदृढ बनते – एकनाथ काळबांडे

पूर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात योग दिनानिमित्त योगाचे धडे पूर्णा ता.२१ (प्रतिनिधी) योगामुळे मनशांती आणि आरोग्य सुदृढ बनते असे प्रतिपादन योग शिक्षक एकनाथ काळबांडे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी … Read More

घरफोडया व दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;मोटार सायकलसहीत दोन आरोपी ताब्यात परभणी/प्रतिनिधीशहरासह जिल्हयात मोटारसायकल चोरणार्‍या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडया व चोरी करणार्‍या दोन आरोपीस … Read More

राज्यस्थानी मल्टिस्टेट बँकेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

फसवणूक झालेल्या नागरीकांनी संपर्क करण्याचे परभणी पोलिसांचे आवाहन परभणी ता.२०/प्रतिनिधीजास्त व्याज देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे 76 लाख रूपयांच्या ठेवी घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी राज्यस्थानी मल्टिस्टेट … Read More

परभणीच्या भाविकाने ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रवेशद्वाराठी ११ किलो चांदी अर्पण

-परभणीच्या डॉक्टर दांपत्याची सेवाभक्ती परभणी ता.२०/प्रतिनिधीआळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास तब्बल ११ किलो चांदीचा वापर करून बनविलेले प्रवेशद्वार येथील डॉक्टर दांपत्याने माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होण्यापूर्वी … Read More

जनावरे चोरणारी टोळी गजाआड

परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई परभणी ता.२०/प्रतिनिधीजिल्हयात अनेक शेतकर्‍यांचे जनावरे चोरून फरार झालेले आरोपी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन आरोपींना मानवत पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. … Read More

You cannot copy content of this page