रेल्वेकडून पुर्णेकरांची उपेक्षा ‘वंदेभारतला’ थांबाच नाही..!

जालना-मुंबई वंदेभारत एक्सप्रेस नांदेडहून चालवण्याची घोषणा; लोकप्रतिनिधींच्या भुमिकेकडे लक्ष पूर्णा ता.१४(प्रतिनीधी) दमरेच्या नांदेड विभागातुन मुंबई-जालना-मुंबई चालवण्यात येत असलेल्या ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा विस्तार नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत करण्यास केंद्रीय रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील … Read More

खत टंचाईत शेक-यांच्यासाठी खा.संजय जाधव धावले;’डीएपी’ खत वाटप सुरु

परभणी ता.१२ (प्रतिनिधी) ऐन खरीप पेरणी हंगामात  खत टंचाई निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी परभणीचे खा. संजय जाधव धाऊन आल्यांने प्रशासनाने दखल घेत शुक्रवार ता.१३ जून २०२५ पासून डीएपी, युरिया … Read More

धनगर टाकळी;वेदशाळेत केंद्रीय वैदिक शिक्षा बोर्डाच्या पूरक परीक्षा संपन्न.

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे धनगर टाकळी श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज प्रेरित सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान. , येथे शिक्षा मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद संस्कृत शिक्षा बोर्ड … Read More

तर तहसिलदारांची खुर्ची सुतळी बाॅम्बने उडवू-शिवहार सोनटक्के

पूर्णेत बच्चू कडूंसाठी प्रहार कार्यकर्त्यांचे मुंडण आंदोलन पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.राज्यमंत्री बच्चु कडुंनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यात मागील ५ ते ६ … Read More

संपतीचा वाद विकोपाला गेला दहीखेडचा महाविर जिवनीशी गेला

सोनपेठ पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी आजोबाच्या संपत्तीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील दहिखेड शिवारात मंगळवारी (दि.10) सायंकाळी घडली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांत आठ … Read More

राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये ७६ लाखांची फसवणूक १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

परभणी ता.११(प्रतिनिधी) : येथील मध्यवस्तीतील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्छी बाजार शाखेने जास्त व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ७६ लाख ३५ हजार ४७९ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नानलपेठ पोलिस ठाण्यात या … Read More

दुचाकी चोरणारी टोळी परभणी पोलिसांनी केली जेरबंद

१० मोटारसायकल सहीत पाच आरोपी ताब्यात परभणी(प्रतिनिधी)मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाशकरत एकूण १० मोटारसायकलीसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. शहरासह जिल्हयातील मोटारसायकल चोरी करणान्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह … Read More

३० वर्षीय विवाहितेवर ४ नराधमांनी केला अत्याचार

पूर्णेतील धनगर टाकळी येथील घटना;त्या चौघांना एका महीलेची साथ;चुडावा पोलीसात ५ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा पूर्णा ता.९ (प्रतिनीधी) एका ३० वर्षीय विवाहितेवर चार जणांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना तालुक्यातील धनगर टाकळी … Read More

रस्ता बांधकामाच्या चौकशीसाठी सा.बां समोर उपोषण

सुहागन येथिल खुशाल भोसले यांचं उपोषण सुरू पूर्णा(प्रतिनिधी) प्रतिमा क्र.११ पुर्णा-हयातनगर-शिरडशहापूर मार्गावर सुरू असलेले प्रजिमा क्र-११ रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी यासाठी सुहागन येथिल … Read More

  श्री गजानन माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान;१२ रोजी मराठवाड्यात

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५६ वे वर्षे; परभणी जिल्ह्यात १५ रोजी आगमन;सोहळ्याचा ४ दिवस मुक्काम पूर्णा ता.८(प्रतिनिधी) पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह … Read More

You cannot copy content of this page