रेल्वेतून मोफत प्रवास करणाऱ्यां ४३८ जणांना पकडले

परभणी,नांदेड,आदिलाबाद विभागातील रेल्वे विभागाची मोहीम;३ लाखांचा दंड वसूल; पूर्णा.ता.४जुन(प्रतिनिधी) दमरेच्या १६ रेल्वे गाड्यांतुन अनाधिकृत पणे विनाटिकीट मोफत प्रवास करणाऱ्यां तब्बल ४३८ प्रवाशांना टिकीट तपासणी पथकाने पकडले असून, त्यांच्या कडून सुमारे … Read More

वंचितच्या मोर्चात चक्क गाढवालाच निवेदन..

पूर्णेत जनआक्रोश मोर्चातील प्रकार;पालीकेत जबाबदार अधिकाऱ्यांची नसल्याने गाढवाला निवेदन देण्याचा घेतला निर्णय पूर्णा(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा पालीकेवर वाढीव मालमत्ता कर आदीं मागण्यांसाठी बुधवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.याप्रसंगी … Read More

रेल्वे प्रवासात कागदी,ज्युट पिशव्यासह डिजिटल टिकीट वापरा-नांदेड विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले

पूर्णा(प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागात प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कागदी पिशव्या किंवा  ज्यूट च्या पिशव्या वापरण्याचे प्रवाशांना आवाहन, नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी प्रवाशांना केले आहे.     नांदेड … Read More

निजामुद्दीन,छपरा, तिरुपती एक्सप्रेसचे डबे कायमस्वरूपी वाढवले

पूर्णा ता.४ जुन(प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागातुन धवणा-या नांदेड-निझामुद्दीन,जालना-छपरा एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस रेल्वे गाड्यांत वेटींग लिस्ट मुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर वातानुकूलित,शया डब्यांची संख्या वाढवली … Read More

वंचित बहुजन आघाडीचा बुधवारी पालीकेवर जन आक्रोश मोर्चा

पूर्णा ता‌.३(प्रतिनिधी) पूर्णा पालीकेने केलेल्या करवाढ विरोधात विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी ४ जुनं रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सुनिल मगरे, तुषार … Read More

महसूल विभागाच्या धाडीत दोन टिप्पर जप्त..

पूर्णा महसूल विभागाची कानडखेड, चुडावा शिवारातील कारवाई; दोन वाहनांना ३ लाखांचा दंड पूर्णा ता.३(प्रतिनिधी) येथील महसूल विभागाचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या पथकाने तालुक्यातील चुडावा व कानडखेड शिवारात मंगळवार ता.३ रोजी … Read More

प्रा.बालाजी डाखोरे यांना मातृशोक

सौ.भागीरथीबाई डाखोरे यांचं दुःखद निधन पूर्णा ता.३.(प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी उच्च महाविद्यालयाचे प्रा.बालाजी डाखोरे यांच्या मातोश्री सौ.भागीरथीबाई श्रीरंगराव डाखोरे यांचे मंगळवार ता.३ जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले … Read More

स्था.गु.शाखेच्या पथकाने आवळल्या गांजा तस्कराच्या मुसक्या

१लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; पिंगळी येथे पथकाची कारवाई;एका जणांविरुद्ध ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल पिंगळी ता.२ जुन(वार्ताहर) परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी २ रोजी मोटार सायकल वरून गांजा घेऊन … Read More

पूर्णा पालीका कर्मचारी नईम पठाण यांचा सेवापुर्ती सोहळा

पूर्णा/प्रतिनिधी येथिल पालीकेतील कर्मचारी नईम पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सोमवारी ता.२ रोजी सेवानिवृत्त झाले असून,त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन युवानेते मनोज भाऊ उबाळे यांनी केले होते.यावेळी त्यांचा पुष्पहार शाल … Read More

अहिल्यादेवींचा आदर्श जोपासावा-खा.संजय(बंडु)जाधव

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी) Ahilya Devi Holkar Jayanti : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून … Read More

You cannot copy content of this page