जुगार्यांची हिम्मत वाढली;छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाच मारहाण
परभणी जिल्ह्यातील वालुर येथील घटना,;जुगाराचे साहित्यही पळवले;गुन्हा दाखल परभणी(प्रतिनिधी ) जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीसांची वचक कमी होत आहे की काय छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाही अवैध धंदे वाले आता मारहाण करु … Read More










