महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाचा उपक्रम अनेक रक्तदात्यांचे रक्तदान

Spread the love

अंबाजोगाई ता.१ (प्रतिनिधी) शहरातील देशपांडे गल्लीत असलेले महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले असून मागील कित्येक वर्षांपासून मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे.शनिवारी या मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक तरुण , महीला पुरुषांनी रक्तदान केले व हे रक्त शासकीय रुग्णालयाच्या रक्तदान महालॅबला दिले.
रक्तदान शिबिरात शैलेष गोस्वामी,सागर दिक्षित,मनोज जोशी, अवधूत देशपांडे, डॉ.प्रज्वल देशपांडे, अमिर नवाब,अक्षय देशपांडे,स्वप्नील पत्की,सुमित केजकर, अजिंक्य सावरगांवकर,अमोल कुलकर्णी,अनंत औटी, मंदार अराध्ये,आर्य झक्कर, अनिरुद्ध सावरगांवकर,स्वप्नील स्वामी,समर्थ पोकळे, पुराणिक, यांनी रक्तदान केले. हे रक्त स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयाच्या रक्त पेढीत संकलित केले आहे.

You cannot copy content of this page