गंगाखेड येथे ३१ फे-यांत होणार मतमोजणी
१४ टेबल,ईव्हीएम,टपाली मतं मोजली जाणार; प्रशासकीय यंत्रणा सज्ज पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा निवडणुकीत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी २३ रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण महाविद्यालयात पार पडणार असुन, प्रशासनाच्या वतीने यासाठी … Read More