अजितदादा पवारांनी धावता ताफा थांबवून दिली कार्यकर्त्यांना भेट..

पूर्णा (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार यांनी नांदेड ते परभणी दरम्यान जात असताना आपल्या धावत्या वाहनांचा ताफा थांबवून येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांना भेट देऊन चर्चा … Read More

रेल्वेखाली सापडून ३६ वर्षीय प्रवाशी तरुणाचा मृत्यू

पूर्णा स्थानक परिसरातील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) परभणी येथून नांदेडकडे जात असलेल्या एका ३६ वर्षीय प्रवासी तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पूर्ण रेल्वे स्थानक … Read More

पहेलगाम हल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध, मुस्लिम समाजा कडून पूर्णा बंदचे आवाहन

पूर्णा (प्रतिनिधी) देशातील कश्मीर येथील पहेलगाम या गावात पर्यटकांवर भ्याड हल्या झाल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरात गुरुवारी२४ रोजी सायं येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ममतांना श्रध्दांजली अर्पण करून भ्याड हल्ल्याचा … Read More

पहेलगाम घटनेच्या निषेधार्थ परभणी कडकडीत बंद…!

परभणी(प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पहेलगाय येथे अतेरेक्यांनी विविध राज्यांतून आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवून निष्पाप २६ जणांचा बळी घेतला.यानिषेधार्थ सकल हिंदू संघटनांकडून गुरुवार २४ एप्रिल रोजी परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. … Read More

पूर्णा तालुक्यात फिरती ‘कँन्सर व्हॅन’ दाखल

पूर्णा(प्रतिनिधी) गावांगावांत जावून मुख कर्करोग, महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल झाली आहे. आसुन पुढील महिनाभर ही व्हॅन जिल्हाभर फिरणार असून … Read More

पूर्णा अकोला लोहमार्गा वरील हिंगोली स्थानकावर ‘द बर्निंग ट्रेनचा’थरार

रेल्वेला लागली आग; एनडीआरएफचे मॉक ड्रिल;प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास पूर्णा/प्रतिनीधी: अकोल्याकडे जाणाऱ्या लोहमार्गावरील हिंगोली स्थानकांवर अक्षरशःआग लागल्याचे दृश्य घटनास्थळी एन.डी.आर. एफच्या तुकड्या,अग्निशमन दलाचे बंब ,सैरावैरा पळत सुटलेले नागरिक हे दृश्य … Read More

पूर्णेत ४१ ग्रा.पं.च्या चाव्या जाणार सहचारिणींच्या हाती.!

७९ ग्रा.पं.च्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न;दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा पूर्णा/प्रतिनिधी २०२५ ते २०३० या कालावधीतील तालुक्यात पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती … Read More

भाजपच्या पूर्णा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर

तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते व शहराध्यक्षपदी गोविंद उर्फ राज ठाकर यांची वर्णी पूर्णा(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्ह्यातील तालुका तसेच शहर अध्यक्ष जाहीर केले असुन पूर्णा तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी महागांव येथील … Read More

पूर्णा ते झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था..

जागोजागी आका-या, खड्डे यामुळे अपघात वाढले;सा.बां विभागाचे दुर्लक्ष पूर्णा (प्रतिनिधी) हट्टा-झिरोफाटा-पूर्णा-धनगरटाकळी फाटा राज्य महामार्ग क्र.२४९ वर मोठ्या प्रमाणात  जागो जागी आका-या(डांबर खचुन भेगा ) खड्डे पडल्याने या मार्गावर दुचाकी चार चाकी वाहनांच्या … Read More

परभणीत दोन गटात तुफान दगडफेक

एकबाल नगरातील घटना;दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड;पोलीसांनी परीस्थितीवर मिळवले नियंत्रण परभणी(प्रतिनिधी) परभणी शहरातील एक बाल नगर भागातील वसाहतीमध्ये शनिवारी १९ एप्रिल रोजी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले … Read More

You cannot copy content of this page