Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई; केज ता.२३(प्रतिनिधी) –शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा … Read More

Big breking;जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई ता.२३(प्रतिनिधी)ZP And Panchayat Samiti Elections 2025 : राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.याअनुसार प्रारुप मतदार यादीवर … Read More

परभणी जिल्ह्यात पूरस्थिती :३६ गावांना पाण्याने वेढले,५७८ नागरिकांचे स्थलांतर; प्रशासनाच्या हालचालींना वेग

परभणी, दि. २३ (प्रतिनिधी) :Parbhani flood Newsजायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदीत, निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत तसेच पूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परभणी जिल्ह्यातील … Read More

गोदावरी खवळली.! पाणी पातळीत झपाट्याने वाढ ;परभणी जिल्हाधिकारी चव्हाणांचा सतर्कतेचा ईशारा

गोदावरी धोका पातळी 398.7 मी.च्या थेट उंबरठ्यावर परभणी, ता. 23(प्रतिनीधी)जायकवाडी आणि माजलगाव धरणांचे दरवाजे उघडताच गोदावरी नदी अक्षरशः तांडव माजवत आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे पाणीपातळी इशारा मर्यादा 396.47 मी. … Read More

पुर्णेचे पाणी पिंपळगाव तर गोदावरीचे पाणी सोन्ना शिवारात

बीड,परभणी,जालना,हिंगोली जिल्ह्यातील प्रचंड पाऊस; बहुतांश धरणाचे दरवाजे उघडले;पुर्णा तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा परभणी/पूर्णा ता.२३(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून बीड, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश … Read More

मोकाट गाढवांचा उपद्रव; पत्रकार गंभीर जखमी.!

पुर्णेतील प्रशासन झोपेत की गाढवांच्या सावलीत? पूर्णा ता.२३ (प्रतिनिधी)पूर्णा शहरातील रस्त्यांवर मोकाट गाढवांचे दहशतवादी राज्य सुरूच आहे. सोमवारी (ता.२३) दुपारी मुख्य बाजारपेठेत पत्रकार अमृत कराळे यांच्यावर मोकाट गाढवांनी अचानक हल्ला … Read More

🛑 परभणीत सैन्य दल दाखल होणार.! एनडीआरएफची टीमही तातडीने दाखल होण्याची शक्यता 🛑

ढालेगांव,दुधना, येलदरी, सिद्धेश्वर प्रक्लपातुन लाखों लिटर पाण्याचा विसर्ग;जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत; गावोगावी भीषण पुरस्थितीची शक्यता. परभणी, दि.२३ (प्रतिनिधी) NDRF team is also likely to enter immediately newsजायकवाडी, माजलगाव, … Read More

Parbhani एरंडेश्वर द्राक्षायणी देवी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

आदीशक्तीच्या जागराला सुरुवात;भाविकांची रिघपुर्णा ता.२३(प्रतिनिधी): Parbhani/Purna Dakshayni Devi Navratri festival News परभणी-हिंगोली सीमेलगत असलेले एरंडेश्वर हे धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध गाव असून, येथे द्राक्षायणी देवी व अन्नपूर्णा देवी मंदिरात यंदाही नवरात्रोत्सवाची … Read More

परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; शेती उद्ध्वस्त, जनजीवन विस्कळीत नद्या-नाले तुडुंब, येलदरी, दुधना प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग; हवामान खात्याचा यलो अलर्ट

परभणी, दि.२२ (प्रतिनिधी) : Parbhani Heavy Rain News मागील तीन ते चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अविरत पावसाचा जोर कायम असून या संततधारेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील … Read More

Beed Crime: परळी हादरलं! पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची निर्घृण हत्या.!

घर नावावर न केल्याच्या रागातून डोक्यात दगड; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना परळी (जि. बीड) ता.२२ (प्रतिनिधी): घर नावावर करून देण्यास आईने नकार दिल्याने परळीत एका पोटच्या मुलानेच जन्मदात्रीचा बळी … Read More

You cannot copy content of this page