बेशुद्धीचे ईन्जेक्शन देऊ जनावरे पळवली;३ शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील घटना;अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यात जनावरांना बेशुद्धीचे ईन्जेक्शन देऊन त्यांना पळवून नेणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी ता.११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास … Read More

परभणीत ठाकरे गटाला धक्का; महीला आघाडी जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटेंचा शिंदे सेनेत प्रवेश

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश गंगाखेड (प्रतिनिधी) परभणीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असुन, महीला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटें यांनी ठाकरे गटाला’जयमहाराष्ट्र’ करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे.मुंबई … Read More

मशनरी दुकानाला आग ४० लाख रुपयांचे साहित्य जळाल्याचा अंदाज

ताडकळस येथिल घटना;अग्निशमन दलासह ,पोलिसांसह ग्रामस्थांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न ताडकळस(प्रतिनिधी): तालुक्यातील ताडकळस येथिल बार पेठेतील एका मशनरी दुकानिला लागलेला आगीत सुमारे ४० ते ५० लाखांचे साहित्य जळून नष्ट झाल्याची … Read More

पूर्णेत नारीशक्तींचा सन्मान;तहसिलचा कारभार महीला कर्मचाऱ्यांचा  हाती

तहसील कार्यालयात महीला दिन विविध उपक्रमांनी साजरा पुर्णा(प्रतिनिधी)   येथिल महसूल विभागाच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून कार्यालयात काम करणाऱ्या तसेच महसूल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणा-या नारीशक्तींच्या हाती एकदिवस तहसील कार्यालयाच्या … Read More

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय;ट्राॅफीवर तीस-यांदा कोरले नाव.!

महासमाचार न्युज नेटवर्क चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कर्णधार रोहित … Read More

जातीय तेढ निर्माण करुन दुसऱ्याला अडकविण्याचा बेबनाव करणा-यावर गुन्हा

पूर्णा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील आहेरवाडी येथील एका विक्षीप्त मनोवृत्तीच्या ईसमाने नाहक दुसऱ्याला अडकवण्यासाठी संविधानाचा वापर करुन संविधान पुस्तकाची प्रत फाडून स्वतःचे हात पाय बांधून स्वतःचे छायाचित्रे समाज माध्यमातून … Read More

परभणी;सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पूर्णा बंद

अत्यावश्यक सेवा वगळता बंद यशस्वी;सकल मराठा समाज संघटनांचा आक्रमक पवित्रा पूर्णा(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या व त्यांची पाठराखण … Read More

समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण;तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यालये पडली ओस

पूर्णा(प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेले समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी गेल्या वीस वर्षांपासून कंत्राटावर आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील संतप्त कर्मचारी चार … Read More

अन्नधान्याऐवजी थेट रक्कम शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यात

जमा होणार एक कोटी वीस लाखाची रक्कम पूर्णा- पूर्णा तालुकयातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतक-यांच्या नावे सातबारा आहे व ज्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा … Read More

पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे पाणी नांदेडला..!

डिग्रस बंधा-यातील पाणी ११ मार्च रोजी सोडणार;परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा पूर्णा(प्रतिनिधी ) पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे ३५.०८ दलघमी पाणी नांदेडकरीता सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या असुन, दस्तुरखुद्द … Read More

You cannot copy content of this page