परभणी;हिंसाचाराच्या घटनेनंतर परीस्थिती नियंत्रणात

आयजी.शहाजी उमप जिल्हात तळ ठोकून;जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात परभणी(प्रतिनिधी)परभणी शहरातील संविधान पुस्तीकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला बुधवारी ११ रोजी हिंसक वळण लागले होते. आंदोलकांच्या मोठा जमावाने,वाहनांची … Read More

परभणीत पोलिस अलर्ट;आंदोलकांवर लाठीचार्ज ; तोडफोड जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड परिस्थिती नियंत्रणात -आयजी शहाजी उमप

परभणी (प्रतिनिधी)परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेचे पडसाद शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उमटले सर्वच तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.तर पराभणीत आंदोलकांनी दुकानांना लावली ,आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले, दुचाकी जाळल्या,वाहनांची दुकानांची तोडफोड केली.जिल्हाधिकारी … Read More

मोठी बातमी;न्यायाधीशाला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा/प्रतिनिधी पुणे-सातारा (Pune-Satara ACB)अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील(Court Judge) न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना … Read More

परभणी बंदला हिंसक वळण;शहरात कर्फ्यु

संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरण;आंदोलनकर्त्यां कडून ठिकठिकाणी जाळपोळ परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरच्या संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले असुन,बंद … Read More

पडसाद;पूर्णेत बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद;प्रकाश दादा कांबळे यांचं शांततेचं आवहान

परभणी;संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना पूर्णा/प्रतिनिधीपरभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेचे लोण संबंध जिल्ह्यासह पूर्णा शहरात धडकले.वृत्त धडकताच शहरातील बाजारपेठ व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली.मात्र बाजारपेठेत … Read More

परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना

दगडफेक, रेल्व रोको; घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता परभणी(प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा मंगळवारी १० डिसेंबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास एका माथेफिरुने दगड मारून काच … Read More

परभणी(Parbhani);धनगर आरक्षणासाठी २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सनपुरी येथिल घटना; ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदपरभणी(Parbhani)धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठी खिशात ठेवून परभणी तालुक्यातील सनपुरी येथिल एका २४ वर्षीय तरुणाने शनिवार ७ … Read More

Hindu March:पूर्णेत मंगळवारी विराट हिंदू मोर्चा

बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होणार्‍या अत्याचाराचा नोंदविला जाणार निषेधसकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन पूर्णा/प्रतिनिधी (Hindu March) : बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मंगळवार रोजी पूर्णा शहरात विराट हिंदू मोर्चाचे … Read More

धक्कादायक;विहिरीत आढळला तरुण विवाहितेचा मृतदेह

पूर्णेतील बरबडी येथील घटना;हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण.. पूर्णा(प्रतिनिधी) गावालगतच्या शेत शिवारातील एका विहिरींमध्ये २३ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना दि.४ डिसेंबर २०२४ … Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसाठी विशेष रेल्वे.!

नांदेड मार्गे धावणार दादर-आदिलाबाद-दादर एक्स्प्रेस पूर्णा(प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भिमसैनिकांसाठी दमरेच्या नांदेड रेल्वे विभागातुन दादर-अदिलाबाद-दादर विशेष अनारक्षित रेल्वे चालवण्यात येणार असल्याची … Read More

You cannot copy content of this page