Purna Railwayचुडावा-मरसुळ बायपास नकोच.! पुर्णेकरांसह प्रकल्पास जमीनी देणा-या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी मागणी पूर्णा ता.३१(प्रतिनिधी)अकोला-पुर्णा-नांदेड मार्गावरील प्रस्तावित चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला पुर्णेकरांसह प्रकल्पास जमीनी देणा-या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.गुरुवारी (ता.३१) रोजी पूर्णा पालीकेच्या सभागृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बायपास … Read More

Parbhani ;१ ते १५ ऑगस्ट दरम्यान दुधभेसळ तपासणी मोहीम प्रशासनाकडून कारवाईचे संकेत..!

परभणी ता.३०(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांच्या दि. 28 रोजी झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी (Parbhani Food and Drugs) जिल्हास्तरीय समितीची बैठक … Read More

पुरोगामी विचारसरणीचे मा.मंत्री सुरेशराव वरपुडकर भाजपात..!

मंगळवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झाला पक्षप्रवेश सोहळा परभणी,ता.२९(प्रतिनिधी) मागिल चार ते पाच दशकांपासून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,(Congress NCP)पक्षात राहून परभणी जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणीची कास धरणारा नेता म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ … Read More

Hitech Residency School;संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याची न्यायालयीन कोठडी रवानगी

झिरोफाटा (पूर्णा)हायटेक निवासी शाळेतील हभपं.हेंडगें महाराज खुन प्रकरण;मा.पूर्णा न्यायालयाचा निर्णय पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील झिरोफाटा येथील (Hitech Residency School)हायटेक निवासी शाळेत घडलेल्या हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणांत पूर्णा पोलिसांच्या कोठडीत … Read More

“एमटीएस”(MTS) ऑलंपियाड”स्पर्धा परीक्षेत सिद्धी हिवरे सिल्व्हर मेडलसाठी पात्र

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी) “एमटीएस(MTS)ऑलंपियाड” महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन” स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन, यामध्ये पूर्णेतील विद्याप्रसारणी शाळेची विद्यार्थ्यांनी सिद्धी उर्फ सई गजानन हिवरे ईयत्ता ४ थी घवघवीत यश मिळवत … Read More

Jayakwadi dam: जायकवाडी धरणाचे पाणी,कोणत्याही क्षणी गोदापात्रात सोडणार..!

पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक; शनिवारी जायकवाडी पाटबंधारे खात्याने दिला ईशारा परभणी,ता.२६(प्रतिनिधी) Jayakwadi damजायकवाडी (नाथसागर) जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे.प्रकल्पात शनिवारी … Read More

पूर्णेत पावसाची संततधार ;झिरोफाटा-पूर्णा रस्ता वाहतुकीसाठी बंद..

हवामान खात्याचा ईशारा ४८ तास धोक्याचे; तालुक्यात दोन दिसांपासून सुर्यदर्शन नाही पूर्णा ता.२६(प्रतिनिधी) उघडदीप दिलेल्या पावसाने तब्बल दिड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ता.२५ रोजी सायं हजेरी लावली. मात्र जोर शनिवारी सकाळपासून … Read More

पूर्णेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरले;क्रिडा समीतीची बैठक संपन्न.

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) येथिल गटसाधन केंद्रात शुक्रवारी (ता.२५) रोजी तालुका क्रिडा समीतीची बैठक पार पडली असून १४ ते १९ वयोगटातील तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे . येत्या १८ … Read More

संस्थाचालक दाम्पत्याच्या पोलीस कोठडीतील मुक्काम ३ दिवसांनी वाढला

झिरोफाटा (पूर्णा)हायटेक निवासी शाळेतील हभपं.हेंडगें महाराज खुन प्रकरण;मा.पूर्णा न्यायालयाचा निर्णय पूर्णा ता.२५(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेत घडलेल्या हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणांत पूर्णा पोलिसांच्या कोठडीत असलेले शाळेचे संस्थाचालक … Read More

परभणीत वसमत रोडवरील साईबाबा बुक स्टाॅलला आग;लाखोंचे रूपयांचे नुकसान;आगीचे कारण अस्पष्ट

पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांची भेट परभणी ता.२४(प्रतिनिधी): शहरातील वसमत रोडवरील साईबाबा प्रोव्हिजन्स दुकान गुरुवारी ता.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पेटले. अचानक लागलेल्या या भिषण आगीत दुकान मालकाचे लाखो … Read More

You cannot copy content of this page