परभणी बंदला हिंसक वळण;शहरात कर्फ्यु
संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरण;आंदोलनकर्त्यां कडून ठिकठिकाणी जाळपोळ परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोरच्या संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले असुन,बंद … Read More