परभणी;किर्तनकार जगन्नाथ हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार,आमदार सरसावले

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी).तालूक्यातील झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक रेसिडेंसीयल स्कुलच्या संस्थाचालक पती पत्नीने शैक्षणिक शुल्कासाठी केलेल्या मारहाणीच्या घटनेत मृत्यू पावलेल्या किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीचे उबाठाचे खासदार संजय उर्फ … Read More

भरधाव स्विफ्ट कारची दुचाकीला जोरदार धडक..!

पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील घटना; दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) झिरो फाट्याकडून भरधाव वेगाने पूर्णेकडे येणाऱ्या एका स्विफ्ट कारने एरंडेश्वर कडे जा णा-या  एका दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी … Read More

शेख सलमान खुन प्रकरणातील दोघे जेरबंद ३ दिवसांची पोलीस कोठडी

पूर्णेत गुरुवारी रात्री कोळीवाडयात घडली होती घटना पूर्णा ता.१२(प्रतिनिधी) शहरातील कोळीवाडा येथील शेख सलमान शेख गुलाब यांच्या खून प्रकरणातील दोन जणं अटकेत असून,त्यांना पोलीसांनी मा.पूर्णा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने … Read More

हायटेक निवासी शाळेचे मुजोर संस्थाचालक पती पत्नी फरार

झिरोफाटा येथील प्रकरण;शैक्षणिक शुल्कासाठी घेतला होता पालकाचा बळी पूर्णा ता.१२ (प्रतिनिधी) पेशाने किर्तनकार असलेल्या परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथिल जगन्नाथ हेंडगे नामक पालकाचा झिरोफाटा येथिल बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत संस्थाचालक … Read More

दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मूत्यु

ताडकळस-सिंगणापुर रस्त्यावरील माखणी पाटीजवळील घटना;ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद पूर्णा ता.१२(प्रतिनिधी) शेतातून आपली दुचाकी घेऊन गावाकडे परतत असलेल्या एका (३५) वर्षीय युवकाच्या दुचाकीला भीषण अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची … Read More

पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री … Read More

शैक्षणिक शुल्कासाठी संस्थाचालक पती पत्नीने घेतला पालकाचा बळी

पूर्णा तालुक्यातील झिरो फाट्यावरील हायटेक निवासी शाळेतील प्रकार;पूर्णा पोलीसांत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) रा.उखळद ता.जि.परभणी असं त्या मयत किर्तनकार पालकाचे नाव आहे.जगन्नाथ हेंडगे यांनी … Read More

दोन उन्माद वानरांचा उच्छाद;४ जणांना घेतला चावा

पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील घटना;जखमीवर उपचार सुरू पूर्णा ता.९(प्रतिनिधी) मागील ५ ते ६ दिवसांपासून तालुक्यातील मौजे कात्नेश्वर येथे दोन उपद्रवी वानरांनेशी अक्षरशःधुमाकूळ घालत ४ ग्रामस्थांना चावा घेऊन गंभीर जखमी केले … Read More

आयजी पथकाची गोदापात्रात धडक कारवाई

ईंजिन,तराफ्यासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त;चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्णा.ता.५(प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या विशेष पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही करत सुमारे एक … Read More

शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली.

पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शिवारात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा;मोजणी न करताच पथक परतले पूर्णा, ता. १ (प्रतिनिधी) :प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या कडाडून विरोध होताना दिसत आहे.मंगळवाळी पूर्णा तालुक्यातील मौजे सुरवाडी शिवारात शेकडो … Read More

You cannot copy content of this page