जि.प.च्या मुख्याधिका-यां कडून देऊळगांवच्या शिक्षीकेचे निलंबित
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका परभणी(प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या वर्तुळाला हादरा देणारी कारवाई केली आहे.पूर्णा तालुक्यातील देऊळगांव दुधाटे येथिल जिल्हा परिषद प्राथमिक … Read More










