काजीपेठ-दादर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द

पूर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी) दमरेच्या सिकंदराबाद विभागात संभाव्य रोलींग ब्लॉकच्या कामामुळे काजीपेठ येथून दादरकडे धावणारी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे. सिकंदराबाद विभागातून काजिपेठ … Read More

घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू वाटप योजने शुभारंभ

पूर्णेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते उद्घाटन पूर्णा(प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी पूर्णा तालुक्यात मोफत वाळू पास वाटपाची सुरुवात करण्यात आली.उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते … Read More

रेल्वेतून मोफत प्रवास करणाऱ्यां ४३८ जणांना पकडले

परभणी,नांदेड,आदिलाबाद विभागातील रेल्वे विभागाची मोहीम;३ लाखांचा दंड वसूल; पूर्णा.ता.४जुन(प्रतिनिधी) दमरेच्या १६ रेल्वे गाड्यांतुन अनाधिकृत पणे विनाटिकीट मोफत प्रवास करणाऱ्यां तब्बल ४३८ प्रवाशांना टिकीट तपासणी पथकाने पकडले असून, त्यांच्या कडून सुमारे … Read More

वंचितच्या मोर्चात चक्क गाढवालाच निवेदन..

पूर्णेत जनआक्रोश मोर्चातील प्रकार;पालीकेत जबाबदार अधिकाऱ्यांची नसल्याने गाढवाला निवेदन देण्याचा घेतला निर्णय पूर्णा(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा पालीकेवर वाढीव मालमत्ता कर आदीं मागण्यांसाठी बुधवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.याप्रसंगी … Read More

६ महीन्यांच्या कन्येसह विवाहीतेची विहिरीत उडी घेऊना आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील पेनुर येथिल घटना; दोघींचा जागीच मुत्यु;चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा/ता.१ जुन(प्रतिनिधी) अवघ्या ६ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन एका २८ वर्षिय विवाहीतेने शेत आखाड्यावरील विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची घटना … Read More

कृषी मंत्र्यांच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळणारं वक्तव्य.!

नाशिक ता.३० (प्रतिनिधी) कृषीमंत्री माणिकराव काकोटे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असुन,नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे … Read More

हृदयद्रावक;खदानीत पडलेल्या मित्राला वाचवताना संघर्षही बुडाला

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हान येथील घटना;खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू नांदेड ता.३०( प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले असून,गारगव्हान येथे खदानीत बुडून दोन मित्रांचा … Read More

रस्ता दुरुस्तीसाठी कुढे झालं तिरडी आंदोलन..!

जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्ताठी जनता रस्त्यावर;सा.बां.विभागाचा नाकर्तेपणामुळे जनतेचा आक्रमकपणा जिंतूर(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील जिंतूर-येलदरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सा.बां विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष … Read More

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणीत भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञता सोहळा परभणी(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीत परभणी जिल्हावासीयांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केले. जिल्हावासीयांच्या आशिर्वादाने हे सरकार आरुढ झाले आहे.मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळेच या … Read More

संशोधनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जातील -मुख्यमंत्री फडणवीस

परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृती संशोधन विकास समीतीची बैठक परभणी ता.२९ मे (प्रतिनिधी) शेतीच्या वास्तवाशी थेट नाळ जुळावी, यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली … Read More

You cannot copy content of this page