दरोडा घालून लुटमार करत अत्याचार करणा-या टोळीवर मोक्का..!

जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कठोर कारवाई परभणी(प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील मौजे पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर दरोडा घालून अमानुषपणे लुटमार करत अत्याचार करणा-या दरोडेखोरांच्या एका टोळीवर जिल्हा पोलिस अधिक्षक … Read More

नगरपालिकेत लाचलुचपत विभागाची धाड;१० हजार घेताना दोघांना पकडले

पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पालीकेच्या नामांतर बांधकाम विभागात मंगळवारी ता. १३ रोजी दुपारच्या वेळी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड घातली.यावेळी घराचे नामांतर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना पालीकेचे नरहरी … Read More

दहावीच्या निकालची पेटारे मंगळवारी उघडणार

पूर्णा/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकालाचे पेटारे उद्या मंगळवारी (ता. १३) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहेत. … Read More

हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार;परभणीत तरुणाची निर्घुण हत्या

दोघेजण ताब्यात;नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी: रस्त्यावर उभारलेल्या तरुणावर हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार कर निर्घुण हत्या केल्याची घटना परभणीशहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात शुक्रवार दि. ९)रोजी रात्री घडली. या … Read More

पूर्णा तालुक्यात विजेचा थयथयाट;आहेरवाडी ५जनावरे दगावली;शेत आखाडा जळाला

५ गायी भाजलेल्या पशुधनावर उपचार सुरू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान पूर्णा प्रतिनिधी सोसायटयाच्या वाऱ्यासह आलेल्या चक्रीवादळ व दरम्यान पडलेल्या विजे मुळे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे एक शेत आखाडा जळून खाक झाला … Read More

पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या अजयचा मृतदेह १८ तासांनी आढळला

कानखेड गावात हळहळ; शोकाकुल वातावरणात अंत्यविधी;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा/प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अजय वैद्य या ११ वर्षीय बालकाचा मृतदेह तब्बल अठरा तासांनी बुधवारी ता.७ रोजी … Read More

वादळवारा;परभणीला अवकाळी पावसाने झोडपले

ठिक ठिकाणी झाडे उन्मळली;आंबा, फळबागसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान परभणी/प्रतिनिधी:शहरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार सोसाट्याचा वारा वाहायला सुरुवात झाली. त्यातच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे … Read More

नदीपात्रात पोहण्यास गेलेला ११ वर्षीय बालक बुडाला

कानडखेड शिवारातील घटना;शोध कार्य मोहीम सुरू पूर्णा/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा नदीवरील  रेल्वे पुल तसेच कानडखेड जवळील बाॅम्बे पुलाच्या मधोमध असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावंडापैकी एक ११ … Read More

Big Breking; सप्टेंबर पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या;सर्वोच्च न्यायालय

संपादकीय वार्ता ता.६ में २०२५ कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.राज्यात सर्वत्र प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चाललेला आहे. याविरोधात डिसेंबर २०२१ … Read More

पूर्णेत वादळी वाऱ्याच्या तडाख्याने रात्रभर बत्ती गुल,होर्डींग्ज उखडले,झाडे उन्मळली,अनर्थ टळला

पूर्णा(प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील बहुतांश भागाला सोमवारी ता.५ में रोजी सायं पाच वाजेच्या सुमारास चक्री वादळ वार्‍याच्या तडाख्याने कच्च्या घरांवरील पत्रे, दुकानदारांचे बोर्ड, रस्त्या रस्त्यांवरील होर्डींग तसेच काही ठिकाणी झाडेसुध्दा उन्मळून … Read More

You cannot copy content of this page