महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका;पुर्णेतील कळगांवात शॉर्टसर्किट मुळे १४ एकर ऊस जळाला,३० लाखांचे नुकसान..!

पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)तालुक्यातील अजदापूर येथे काही दिवसांपूर्वी तार तुटून साडेचार एकर ऊस जळाल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रविवारी … Read More

पूर्णेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन;मा. नगरसेवक सुनील जाधव यांचा उपक्रम

पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळा पुर्णा ता.४(प्रतिनिधी) टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त पुर्णा येथे माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत”टायगर … Read More

Parbhani;जांभुळबेट नामशेष होण्याच्या मार्गावर..!

गोदावरी नदीच्या पुराने बेटांचे मोठं नुकसान; संवर्धनाची गरज पुर्णा ता.४ (प्रतिनिधी) Jambhulbet was on the verge of extinction due to the flood of Godavari river;परभणी जिल्ह्यातील पुर्णा पालम तालुक्याच्या मधोमध … Read More

शेतकरी आत्महत्या.! अतिवृष्टीमुळे पिकं उध्वस्त पुर्णेत शेतकऱ्याची रेल्वेसमोर उडी;थेट मृत्यूकडे प्रवास!

तालुक्यातील मरसुळ गावावर शोककळा;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद… पूर्णाता.४(प्रतिनिधी)तालुक्यातील मरसूळ गावात आक्रोश व्हावा अशी हृदयद्रावक घटना घडली आहे.सबंध गाव अक्षरशः शोकसागरात बुडाले आहे.आयुष्यभर कष्ट करून संसार हाकणारा, वयाच्या साठीतही हातात कुऱ्हाड … Read More

Breking News; नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला..!

२४७ नगरपरिषद व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी ठरणार आरक्षण;निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात होण्याची चिन्हे;ईच्छुक उमेदवारांत धाकधूक         परभणी ता.३ (प्रतिनिधी) मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याचं … Read More

नांदेड-पुर्णा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू-१ गंभीर जखमी

पिंपळा (भत्या) येथिल घटना;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद पुर्णा ता.३ (प्रतिनिधी) – नांदेड-पुर्णा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी … Read More

पुर्णेत खा.संजय जाधवांच्या हस्ते ५१ फुटी रावणाचे दहन

राजे संभाजी मित्र मंडळाचा उपक्रम ;नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला पुर्णा ता.३(प्रतिनिधी) विजयादशमी व दस-या निमीत्य पुर्णा शहरातील जुना मोंढा मैदानावर शिवसेना (उबाठाचे) उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव … Read More

Breking;१३ ऑक्टोंबरला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट व गणांची आरक्षण सोडत..!

भावी सदस्यांची उस्तुकता शिगेला; निवडणूक आयोगाने कार्यक्रम केला जाहीर पुर्णा ता.१(प्रतिनिधी)राज्यातील **३२ जिल्हा परिषद गटाचे** व **३३६ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट व गणांतील सदस्य आरक्षण सोडत(ता.१३) आॅक्टोंबर रोजी काढण्यात … Read More

पूर्णेत धनगर समाज बांधव आक्रमक; राज्यमार्ग क्र.६१ वर मेंढर सोडून केला रास्तारोको

दोन तास वाहतूक ठप्प;सरकारला दोन दिवसांची अंतिम मुदत पूर्णा ता.१ (प्रतिनिधी) – धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णा येथे मोठे स्वरूप मिळाले. जालना … Read More

Breking News-परभणीत पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत १० ऑक्टोबरला.!

परभणी ता.३० (प्रतिनिधी): Panchayat Samiti Election Reservation News;परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडणार … Read More

You cannot copy content of this page