पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ;खा. संजय जाधव,खा. फौजिया खान यांची उपस्थिती

परभणी(प्रतिनिधी) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मानवत तालुक्यातील सरहद्द करंजी ते देवलगांव तसेच पाथरी तालुक्यातील लोणी ते कानसूर वस्ती या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार संजय जाधव व खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या … Read More

प्रहारचे उपोषण; पूर्णा तालुक्यातील शेत रस्ते खुले करा-शिवहार सोनटक्के

पूर्णा(प्रतिनिधी): तालूक्यातील अनेक गावशिवारामध्ये तसेच दस्तापूर शिवारातील दोन ठिकाणी अडवण्यात आलेले शेतरस्ते तात्काळ खुले करुन देण्यात यावे अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी प्रशासनाने केली आहे.या मागणीसाठी पूर्णा … Read More

स्वा.रा.तीर्थविद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉ. महाजनांची पूर्णेच्या परिक्षा केंद्रास भेट.

.पूर्णा( प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन यांनी येथील स्वा.सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास (२३६) अचानक सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ … Read More

प्रदिप कामळे यांनी स्विकारला दमरेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार

निती सरकार यांची बदली. पूर्णा(प्रतिनिधी)४ एप्रिल २०२५ नांदेड विभागाचे नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून प्रदिप कामळे यांनी विद्यमान व्यवस्थापक निती सरकार यांच्या कडून ता.४ एप्रिल रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला … Read More

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे शेड गळू लागले;प्रवाशांची तारांबळ

पूर्णा स्थानकावरील प्रकार; निकृष्ट कामाचा परिणाम पूर्णा(प्रतिनिधी) गुरुवारी सयं आलेल्या अचानक  आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णा रेल्वे स्थानकावरील  प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील  मुख्य प्रवेशद्वारासमोरील शेडला पाण्याची गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ … Read More

फौजदार आमेर चाऊस यांचा गौरव

पूर्णा पोलिस ठाण्यात सत्ताकाराचे आयोजन पूर्णा (प्रतिनिधी) येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा.पोलीस उपनिरीक्षक आमेर चाऊस यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पूर्णा शहरातील सर्वच स्थरावरील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा … Read More

पूर्णेतील महसूल प्रशासनाचा लोकहितवादी निर्णय;३ गावातील स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला

धानोरा(का),पिंपळा(लो),ममदापूर गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली पूर्णा(प्रतिनिधी) अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसलेल्या गावात पूर्णा महसूल प्रशासनाने जनतेसंबंधी लोकहीतवादी निर्णय घेतला असून, तालुक्यातील धानोरा काळे, ममदापूर, पिंपळा लोखंडे येतील गावकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाच्या … Read More

रमजान ईद निमित्त विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

पूर्णा(प्रतिनिधी): इस्लाम धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवार ३१ मार्च रोजी  ईद-उल-फित्र निमित्त  मुस्लीम समाजाने देशातील शांती तसेच विश्वकल्याणसाठी सामूहिक प्रार्थना करून अत्यंत हर्षोल्हासाच्या ईद साजरी … Read More

पूर्णेत श्री गुरुबुद्धीस्वामीं पाडवा यात्रेची दिमाखदार पालखी सोहळ्याने सांगता

१५० वर्षांची परंपरा;हजारो भाविकांनी घेतला खिर व हुलपल्लीचा महाप्रसाद. .पूर्णा /प्रतिनिधी लिंगायत समाजातील श्रीसंत, येथील ग्रामदैवत श्रीगुरुबुद्धीस्वामी यांच्या पाडवा यात्रा महोत्सवाची सांगता सोमवारी ३१ मार्च रोजी श्रींच्या भव्य दिमाखदार पालखी … Read More

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सामूहिक सेवा व भव्य मांदियाळी

पूर्णा (प्रतिनिधी) येथिल अमृतनगरभागातील श्री स्वामी समर्थ बाल अध्यात्मीक सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जयंतीनिमित्त (प्रगटदिन) सामुहिक सेवा व भव्य मांदियाळीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राच्या सेवेक-यांनी … Read More

You cannot copy content of this page