Purnaशहीद भगतसिंगांच्या स्मारकासाठी उपोषण करणा-या त्या तरुणाच्या उपोषणाची सांगता

ना.त.प्रशांत थारकर,सपोनी.किनगे यांची यशस्वी मध्यस्थी;अखेर ७ व्या दिवशी गोविंद कदमचे उपोषण मागे पूर्णा ता.६ (प्रतिनिधी):क्रांतिकारक शहीद भगतसिंग (Shaeed Bhagatsing)यांचे नवपिढीला प्रेरणादेणारे भव्य स्वरुपाचे स्मारक महाराष्ट्रात कुठेही नाही.त्यांचे स्मारक परभणी(Parbhani Purna)जिल्ह्यात … Read More

Parali Vaijanthबालासाहेब फड यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)येथिल दै.सोमेश्वर साथीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब फड यांना नाशिक येथील’न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र संचलित यांच्या वतीने दिला जाणारा ‘वंजारी समाजरत्न पुरस्कार’ जाहीर … Read More

पांगरा ढोणे येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.!

पूर्णा ता.५(प्रतिनिधी) तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात … Read More

पूर्णेतील कन्या शाळेत स्वखर्चाने स्वच्छतेचा व वृक्षारोपणाचा उपक्रम

पत्रकार केदार पाथरकर यांचे स्तुत्य योगदान;शाळा परिसरात सौंदर्य व स्वच्छतेचा नवा आदर्श पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)येथील जुना सरकारी दवाखाना परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा परिसर सुमारे काही दिवसांपासून कचरा आणि … Read More

एमटीएस ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत विद्या प्रसारणी शाळेचे घवघवीत यश;३८ विद्यार्थी चमकले

पूर्णा ता.२(प्रतिनीधी)शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रसारणी सभेची प्राथमिक तसेच हायस्कूल शाळा पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या एमटीएस ओलंपियाड ( महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन )परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्रातील … Read More

Purna स्वा.सै.सु.पवार महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

पूर्णा ता.१(प्रतिनिधी) येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयांमध्ये संयुक्त महाराष्ट्राचे प्रबोधनकार तथा लोकलेखक साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात … Read More

Purnaश्रीगुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याची जयंती साजरी

पूर्णा ता.१(प्रतिनिधी)श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी साहित्यसम्राट अण्णा साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात … Read More

Purnaइंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य पंडीत रणवीर सेवानिवृत्त

पूर्णा, ता.१ (प्रतिनिधी)येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे (Indira Gandhi Jr.College Purna)प्राचार्य पंडित रणवीर यांच्या कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता.३१) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव … Read More

Parbhani; अन्यायाविरुद्ध कुरेशी समाज एकवटला जिल्हा कचेरीवर मुकमोर्चा,धरणे आंदोलन

परभणी ता.३१(प्रतिनिधी) कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध समाज एकवटला असुन, समाज बांधवांनी गुरुवारी(ता.३१)रोजी आपल्या मागण्यां घेऊन जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा काढण्यात आला. यानंतर (Parbhani Collector Office) जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करत … Read More

पुर्णेत मंगळवारी पंचमी महोत्सवाचे आयोजन आयोजक मिनाताई कदम यांची माहिती

पूर्णा, ता.२०(प्रतिनिधी) :शिवसेना व स्वातंत्र्य सैनिक (कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त ‘पंचमी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक मिनाताई विजयकुमार कदम यांनी दिली. … Read More

You cannot copy content of this page