स्था.गु.शाखेची पूर्णेत धाड;८४ हजारांचा गुटखा पकडला

शास्त्रीनगर भागतील घटना;पोलीसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांना सोबत घेऊन शहरातील शास्त्रीनगर भागातील एका गुटखा तस्कराच्या घरांवर धाड घालून सुमारे ८४ हजार रुपये … Read More

३५ वर्षीय महिलेवर अत्याचार;प्रकरण बीड पोलीसांकडे वर्ग

परभणीच्या कोतवाली पोलीसांत गुन्हा दाखल. परभणी/प्रतिनिधी एका ३५ वर्षीय महिलेवर लग्नाचे अमिष दाखवत वारंवार अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परभणीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील … Read More

जुगार्‍यांची हिम्मत वाढली;छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाच मारहाण

परभणी जिल्ह्यातील वालुर येथील घटना,;जुगाराचे साहित्यही पळवले;गुन्हा दाखल परभणी(प्रतिनिधी ) जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीसांची वचक कमी होत आहे की काय छापेमारी करणाऱ्या पोलीसांनाही अवैध धंदे वाले आता मारहाण करु … Read More

स्था.गु.शाखेच्या कारवाईत गांजासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे कारवाई;आरोपी पसार;गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी गंगाखेड शहरालगतच्या डोंगरपिंपळा परिसरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास छापेमारी करत ९४ हजार ७८० रूपयांचा गांजा सह एक दुचाकी … Read More

ट्रॅक्टरसह वाळु उपशाच्या दोन किनी जप्त

पोलीसांची पूर्णा नदीपात्रात छापेमारी;स्था.गु.शा व स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई पूर्णा/प्रतिनिधी नदीपात्रात ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून वाळू उपसा करत असलेल्या पूर्णा तालुक्यातील कान्हेगांव शिवारात स्था. गु.शा व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी ता.६ में … Read More

अवैध वाळू उपसा;पूर्णा नदीपात्रातील चार तराफे केले नष्ट

ताडकळस पोलिसांची कारवाई ताडकळस/प्रतिनिधी:ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी देशमुख शिवारात नवागड जवळ अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे पूर्ण नदीपात्रातील तर्फे पोलिसांनी नष्ट केल्याचे घटना रविवार दि 4 रोजी घडली. याविषयी अधिक … Read More

पोलिस असल्याची बतावणी करून वयोवृद्धाच्या सोन्याच्या अंगठ्या पळवल्या

पूर्णा शहरातील प्रकार;जुन्या वापरातील ८० हजारांच्या किंमतीच्या अंगठ्या लंपास;अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून आम्ही पोलीस आहोत,शहरात दंगा होत आहे म्हणत एका ७२ वर्षीय वयोवृद्ध सेवा निवृत्त … Read More

शेतकरी आत्महत्या;कर्जापायी आसोल्याच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

ताडकळस/प्रतिनिधी सततची नापिकी आणी बँकेच्या कर्जाला कंटाळून असोला येथील एका शेतक-याने अगदीच टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता.७ एप्रिल रोजी घडल्याचे … Read More

२५ वर्षीय तरुणाने शेतात गळफास लावून केली आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील महागांव येथिल घटना;ताडकळस पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा/ताडकळस(प्रतिनिधी)गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या तालुक्यातील महागांव येथील एका २५ वर्षीय युवकाने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार ता. … Read More

अल्पवयीन मुलीला फुसलाऊन पळवले.!

देगांव(ते) येथील घटना;पूर्णा पोलीसांत अपहरणाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)एका १७ वर्षं १० महीने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ता.१५ फेब्रुवारी … Read More

You cannot copy content of this page