परळी पालीकेच्या नागरी कामकाजासाठी आता व्हॉट्सॲप सुविधा !
‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’चा निर्णय; नागरिकांना घरबसल्या मिळणार विविध सेवा व योजनांची माहितीसह डिजिटल सेवांचा लाभ परळी वै,ता .१०| प्रतिनिधी(प्रकाश वर्मा) नागरिकांना विविध सेवा व योजनांची माहिती घरबसल्या, जलदगतीने सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हॉट्सॲप … Read More










