पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री … Read More

शैक्षणिक शुल्कासाठी संस्थाचालक पती पत्नीने घेतला पालकाचा बळी

पूर्णा तालुक्यातील झिरो फाट्यावरील हायटेक निवासी शाळेतील प्रकार;पूर्णा पोलीसांत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) रा.उखळद ता.जि.परभणी असं त्या मयत किर्तनकार पालकाचे नाव आहे.जगन्नाथ हेंडगे यांनी … Read More

चोरट्यांनी बाजार समिती संचालकांचे दुकान फोडले..!

पूर्णेच्या नवा मोंढयातील घटना;७ क्विंटल हळदीची चोरी पूर्णा ता.७(प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील बाजार समिती संचालकाच्याच आडत दुकानाला चोरट्यांनी लक्ष बनवत दुकानाचे कुलूप तोडुन शटर वाकून सुमारे एक … Read More

आयजी पथकाची गोदापात्रात धडक कारवाई

ईंजिन,तराफ्यासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त;चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्णा.ता.५(प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या विशेष पथकाने गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही करत सुमारे एक … Read More

ज्वेलर्सचे दुकान फोडले ५ लाखांचा ऐवज पळवला

परभणी शहरातील गजबजलेल्या गांधी पार्क येथील घटना;चोरट्यांचे पोलीसांना आवहान ; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल परभणी ता.२७/(प्रतिनिधी) शहरातील नानलपेठ पोलिसांच्या हद्दीतील गजबजलेल्या गांधी पार्क बाजारपेठ परिसरातील एका सराफा ज्वेलर्स या दुकानाचे … Read More

पूर्णा नदीपात्रात पोलीसांची रेड;वाळूचा टिप्पर पकडला

नांदगाव शिवारातील घटना;५ लाखांचा मुद्देमाल जप्त;चालक मालकांवर गुन्हा दाखल पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) परभणी स्थानिक गुन्हा शाखा व पुर्णा पोलीसांच्या पथकाने हद्दीतील मौजे नांदगाव शिवारातील नदीपात्रात अवैध वाळू उपस्यावर रेड घालत, घटनास्थळांवरून … Read More

रेती उपसा करणा-या ट्रॅक्टरसह किनीयंत्र जप्त

पूर्णा-कौडगांव पांदण रस्त्यावर डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांची संयुक्त कारवाई पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) डिवाएसपी पथक व पुर्णा पोलीसांनी कौडगांव पांदण रस्त्यावर अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून वाळू उपसा होत … Read More

घरफोडया व दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;मोटार सायकलसहीत दोन आरोपी ताब्यात परभणी/प्रतिनिधीशहरासह जिल्हयात मोटारसायकल चोरणार्‍या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडया व चोरी करणार्‍या दोन आरोपीस … Read More

राज्यस्थानी मल्टिस्टेट बँकेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

फसवणूक झालेल्या नागरीकांनी संपर्क करण्याचे परभणी पोलिसांचे आवाहन परभणी ता.२०/प्रतिनिधीजास्त व्याज देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे 76 लाख रूपयांच्या ठेवी घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी राज्यस्थानी मल्टिस्टेट … Read More

जनावरे चोरणारी टोळी गजाआड

परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई परभणी ता.२०/प्रतिनिधीजिल्हयात अनेक शेतकर्‍यांचे जनावरे चोरून फरार झालेले आरोपी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन आरोपींना मानवत पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. … Read More

You cannot copy content of this page