पूर्णेतील श्री स्वामी समर्थ केंद्रात शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
पूर्णा (प्रतिनिधी) येथिल अमृतनगरभागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात शनिवारी २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवेक-यांनी दिली आहे. ज्या वेळी रुग्णांना रक्त लागते आणि हव्या असलेल्या … Read More











