Parbhani Farmer Suicide;राणी सावरगांवात शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या;पिंपळदरी पोलीसांत गुन्हा दाखल Farmer Suicide :परभणी(राणी सावरगांव) परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून नववर्षाची पहाट उजाडताच रात्री जिल्ह्यांतील राणी सावरगाव येथे शेतकरी आत्महत्येची घटना … Read More











