समाजहित जोपासणारे पूर्णेचे भुमिपुत्र अँड.रवी गायकवाड

परभणी(प्रतिनिधी)आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजासाठी अखंडीत पणे काम करण्याचा मानस ठेवून आजपर्यंत नामांतराचा लढा असो किंवा मुंबई येथील हत्याकांड असो … Read More

Weather Update;पारा घसरला;थंडीचा कडाका वाढला

Maharashtra Weather Update :मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली असून मराठवाड्यातील तापमान हे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. परभणी व बीड जिल्ह्यात किमान तापमान हे ११ अंश … Read More

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांनी गोपीनाथगड येथे केले रक्तदान; प्रभू श्री वैद्यनाथाचेही घेतले दर्शन

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांनी गोपीनाथगड येथे केले रक्तदान; प्रभू श्री वैद्यनाथाचेही घेतले दर्शन परळी वैजनाथ, १२ डिसेंबर :सामाजिक कार्यकर्ते श्री भीमाशंकर आप्पा नावंदे यांनी … Read More

अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!

अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न! १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व कार्तिक अमावस्या निमित्त श्री क्षेत्र त्रिधारा येथे अभाविप परभणी तर्फे भव्य आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती व रक्तदान … Read More

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पूर्णेच्या संतोष पूरी यांची निवड

पूर्णा (प्रतिनिधी). पूर्णा येथील पत्रकार संतोष केशवबुआ पुरी यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल तर्फे दिल्या जाणा-या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्णा येथील दैनिक झुंजार नेता या … Read More

कौतुकास्पद;वडापाव विक्रेत्याने सुरू केलायं मोफत’वर्तमानपत्र वाचनकट्टा’

पूर्णेतील सोपानराव वेडे यांचा आदर्शवत उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) येथील अल्पशिक्षित परंतु वाचनाची आवड असलेल्या,वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागवणा-या पूर्णा शहरातील सोपानराव वेडे यांनी पुर्णेकरांत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याहेतुने सर्वांसाठी … Read More

Breking’या’ विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणी, निवडणूक आयोगाचा निर्णय

नाशिक(प्रतिनिधी) राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.अनेक मतदारसंघामध्ये मृत … Read More

पूर्णेतील रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने

साडेचार वर्षांपासून सुरू आहे निर्माण कार्य;वाहतूकदारांची गैरसोय पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील हिंगोली नांदेड रेल्वे गेट परिसरात महारेल कार्पोरेशनच्या वतीने कोरोना काळापुर्वी पूर्णा ते अकोला तसेच नांदेड लोहमार्गावर उड्डाणपुल उभारणीचे काम हाती घेतले … Read More

विवाहीतेचा छळ;दोन लाखांसाठी मुलींसह घरातून हाकलले..

पूर्णा पोलिसांत पतीसह सासरच्या ११ जणांविरुद्ध गुन्हापूर्णा(प्रतिनिधी)तुला दोन्ही मुलीचं झाल्या त्यांच्या लग्नाला पुढे पैसा लागतो तु तुझ्या माहेराहून किराणा दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये यासाठी एक २६ वर्षीय … Read More

पुर्णेत संविधान दिन उत्साहात साजरा

पुर्णा (प्रतिनिधी) येथील भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून संविधान पत्रीकेचे वाचन करून संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्णा शहरात … Read More

You cannot copy content of this page