भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले ३ जणांचा जागीच मृत्यू
परभणी-वसमत महामार्गावर आसोला शिवारातील घटना ; मयत हिंगोली जिल्ह्यातील अंजनवाडीचे रहीवाशी पूर्णा/प्रतिनिधी:परभणी-वसमत महामार्गावरील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोला शिवारात आज एका भरधाव ट्रॅक्टरने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीच्या उडवल्याची घटना ( दि.१० … Read More










