कौतुकास्पद;वडापाव विक्रेत्याने सुरू केलायं मोफत’वर्तमानपत्र वाचनकट्टा’

पूर्णेतील सोपानराव वेडे यांचा आदर्शवत उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) येथील अल्पशिक्षित परंतु वाचनाची आवड असलेल्या,वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागवणा-या पूर्णा शहरातील सोपानराव वेडे यांनी पुर्णेकरांत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याहेतुने सर्वांसाठी … Read More

Breking’या’ विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणी, निवडणूक आयोगाचा निर्णय

नाशिक(प्रतिनिधी) राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.अनेक मतदारसंघामध्ये मृत … Read More

पूर्णेतील रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने

साडेचार वर्षांपासून सुरू आहे निर्माण कार्य;वाहतूकदारांची गैरसोय पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील हिंगोली नांदेड रेल्वे गेट परिसरात महारेल कार्पोरेशनच्या वतीने कोरोना काळापुर्वी पूर्णा ते अकोला तसेच नांदेड लोहमार्गावर उड्डाणपुल उभारणीचे काम हाती घेतले … Read More

विवाहीतेचा छळ;दोन लाखांसाठी मुलींसह घरातून हाकलले..

पूर्णा पोलिसांत पतीसह सासरच्या ११ जणांविरुद्ध गुन्हापूर्णा(प्रतिनिधी)तुला दोन्ही मुलीचं झाल्या त्यांच्या लग्नाला पुढे पैसा लागतो तु तुझ्या माहेराहून किराणा दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये यासाठी एक २६ वर्षीय … Read More

पुर्णेत संविधान दिन उत्साहात साजरा

पुर्णा (प्रतिनिधी) येथील भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून संविधान पत्रीकेचे वाचन करून संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्णा शहरात … Read More

ग्राहकांना कर्जासाठी इन्शुरन्स पाॅलीसीची सक्ती कशासाठी..!

पूर्णेतील प्रकार; कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणाला ग्राहक वैतागले;वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज पूर्णा(प्रतिनिधी)येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतक-यांसह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकेत गेल्यानंतर त्यांना बँक कर्मचारीच विविध विमा पॉलिसी काढण्याचा आग्रह करत सक्ती करत … Read More

शेत आखाड्याला आग; पशुधनाची हानी;शेत उपयोगी साहीत्याची राख

चार दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान पूर्णा(प्रतिनिधी)शेत आखाड्यावरील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहीत्यासह गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर … Read More

सदसद्विवेकबुद्धी असलेला मतदार जातीपातीच्या पुढे जाऊन मतदान करेल?

सदसद्विवेकबुद्धी असलेला मतदार जातीपातीच्या पुढे जाऊन मतदान करेल?…………………………………….‌ महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच लोकप्रिय चेहरा तो काही असाच होत नाही.त्यामागे मोठा संघर्ष असतो. राजकीय वारसा पिढीने मिळाला असला तरी स्वतः सिध्द झाल्याशिवाय … Read More

तीस वर्षांनंतर दोन महान नेत्यांची ग्रेट भेट

“तीस वर्षांनंतर दोन महान नेत्यांची ग्रेट भेटअटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य नेहमीच प्रेरणादायी – भीमाशंकर नावंदे भीमाशंकर नावंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऐतिहासिक संवाद परळी वैजनाथ/प्रतिनिधीतीस … Read More

वैद्यनाथचा ओंकार झाला आता तरी कारखान्याला त्रास देऊ नका – पंकजाताईंचे भावनिक आवाहन

वैद्यनाथचा ओंकार झाला आता तरी कारखान्याला त्रास देऊ नका – पंकजाताईंचे भावनिक आवाहन वैद्यनाथ कारखाना कधीच बंद पडू देणार नाही – बाबुराव बोत्रे पाटील परळी प्रतिनिधी. परळी तालुक्याची कामधेनु म्हणून … Read More

You cannot copy content of this page