परभणी;कल्याणी देशमुखांना व.ना. मराठवाडा कृषी विद्यापीठा कडून डाॅक्टरेट

परभणी(प्रतिनिधी)येथील कल्याणी दिलीपराव देशमुख यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातुन एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर(vegetable science )या विषयात पीएचडी संपादन केली असून विद्यापिठाच्या वतीने दि.२३ रोजी आयोजित पदविदान समारंभात महामहीम राज्यपाल श्री राधाकृष्णन … Read More

श्री वैद्यनाथ आय.टी.आय व फिनिक्स पब्लिक स्कूल,के.जी.जी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

परळी (प्रतिनिधी)येथील दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठान हाळम संचलित श्री वैद्यनाथ आय.टी.आय व फिनिक्स पब्लिक स्कूल, के.जी.जी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे सर यांच्या शुभहस्ते … Read More

‘स्वा.रा.तीर्थ’ मराठवाडा विद्यापीठाकडून परभणीच्या कृषीभूषण कांतरावकाकांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

‘स्वारातीम’विद्यापीठाकडून परभणीच्या कृषीभूषण कांतरावकाकांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर परभणी(प्रतिनिधी)२५ जानेवारीस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ दि. ३० … Read More

सेलू मेळाव्यात डॉ. लोमटे व मुळे,कोरडेंचा सत्कार होणार-स्वागताध्यक्ष विनोद बोराडे

मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळावा सेलू/ प्रतिनिधीमराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार … Read More

राष्ट्रीय मतदान दिनी पूर्णेत प्रभातफेरी, सामुहिक शपथ

निवडणुक विभागाचा पुढाकार; विजेत्यांचा गौरव पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यात पूर्णा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर १५ व्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धेसह शहरात जनजागृती प्रभातफेरीसह,जनजागृतीपर सामुहिक शपथ आदीं विविध उपक्रम राबवित ता.२५ … Read More

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार … Read More

जागतिक हिंदु महानेता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी महासमाचार परिवाराकडून विनम्र अभिवादन

संपादकीय….गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे. महाराष्ट्रातील … Read More

परभणी;व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख

परभणी(प्रतिनिधी) ५१ देशात सक्रिय असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी  बिनविरोध  फेरनिवड करण्यात आली.व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार … Read More

पुणे इज्तेमा;नांदेड रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सोडा

काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अहमद यांची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी पूर्णा(प्रतिनिधी)फेब्रुवारी महिन्यात २,ते,४ तारखे दरम्यान राज्यातील मुस्लिम धर्मीयांच्या वतीने पूणे येथे भव्य स्वरुपात तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या … Read More

बाबुअप्पा कापसे यांचे निधन

पुर्णा(प्रतिनिधी)येथील स्वतीकनगर भागातील रहिवासी जुन्या पिढीतील वयोवृद्ध बाबुअप्पा महादेवअप्पा कापसे यांचं शनिवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचं वय ७८ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पूर्णा … Read More

You cannot copy content of this page