मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार … Read More

जागतिक हिंदु महानेता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी महासमाचार परिवाराकडून विनम्र अभिवादन

संपादकीय….गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे. महाराष्ट्रातील … Read More

परभणी;व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख

परभणी(प्रतिनिधी) ५१ देशात सक्रिय असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी  बिनविरोध  फेरनिवड करण्यात आली.व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार … Read More

पुणे इज्तेमा;नांदेड रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सोडा

काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अहमद यांची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी पूर्णा(प्रतिनिधी)फेब्रुवारी महिन्यात २,ते,४ तारखे दरम्यान राज्यातील मुस्लिम धर्मीयांच्या वतीने पूणे येथे भव्य स्वरुपात तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या … Read More

बाबुअप्पा कापसे यांचे निधन

पुर्णा(प्रतिनिधी)येथील स्वतीकनगर भागातील रहिवासी जुन्या पिढीतील वयोवृद्ध बाबुअप्पा महादेवअप्पा कापसे यांचं शनिवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचं वय ७८ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पूर्णा … Read More

राष्ट्रीय मतदान दिन; पूर्णेत आयोगाकडून विविध स्पर्धांचे आयोजन…

२५ जानेवारीला सामुहिक प्रतिज्ञा-तहसिलदार बोथिकर यांची माहिती पूर्णा/प्रतिनिधीराष्ट्रीय मतदान दिनानिमित्त पूर्णा शहर व तालुक्यात निवडणूक विभागाने दि.२२ ते २४ जानेवारी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व … Read More

‘श्री ‘जन्मोत्सव व रौप्य महोत्सवाची सांगता.ह.भ.प. चंद्रशेखर महाराज यांची कीर्तनसेवाकर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार.

पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरु दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेध स्वाध्याय प्रतिष्ठान रौप्य महोत्सवाची सांगता मंगळवारी (दि. 14 ) ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.सोहळ्यात विविध … Read More

पूर्णेत मंगळवारी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन-उत्तमभैय्या खंदारे यांची माहिती

प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व पँथर राहूल प्रधान यांची उपस्थिती पूर्णा /प्रतिनिधीदरवर्षी प्रमाणे यंदाही येथिल तथागत मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या सोहळ्याचे आयोजन दि.१४ जानेवारी रोजी … Read More

गाय,गंगा,गायत्री व गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू त्याचे जतन व्हावे.– पंडित भगरे गुरुजी.

पूर्णा(प्रतिनिधी) गाय,गंगा,गायत्री व गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहेत .त्याचे जतन करावे.आजच्या काळात नद्यांचे प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे.प्रत्येक गंगा स्वच्छ असली पाहिजे,अशी अपेक्षा भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी … Read More

पूर्णेत तालुकास्तरीय हैकाथॉन प्रशिक्षण संपन्न

पूर्णा(प्रतिनिधी)येथील गट साधन केंद्र पूर्णा येथे तालुकास्तरीय Hackethon प्रशिक्षण संपन्न झाले.सदर प्रशिक्षणास अनिल जाधव अधिव्याख्याता डायट परभणी, बालाजी कापसीकर गटशिक्षणाधिकारी,श्री. टिमके सर (शिक्षण विस्तार अधिकारी)यांची प्रमुख उपस्थिती होती.हनुमंते सर यांनी … Read More

You cannot copy content of this page