एकता गणेश मंडळाचे सदस्य ऋषीकेश सोळंके यांचा वैद्यकीय अधिकारी निवडीनंतर पदाधिका-यांकडुन गौरव

Spread the love
पुर्णा ता.१(प्रतिनिधी) येथिल श्री एकता गणेश मंडळाचे सदस्य श्री.डाॅ. ऋषिकेश बालाजी सोळंकी यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊन  छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय अधीकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर  एकता गणेश मंडळाच्या पदाधीकारी, सदस्यांकडून ऋषिकेशचे आई-वडिलांसह त्याचा सत्कार करण्यात आला.
पुर्णेतील श्री एकता गणेश मंडळाचे सदस्य ऋषीकेश सोळंके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितील आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले.वडील पेट्रोल पंप येथे काम करतात आई गृहिणी आहे.त्याच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे ऋषीकेशने आज चीज केले.तो आज छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाला आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याच्या गणेश मंडळातील सदस्यांनी कौतुक करत आईवडिलांसह त्याचा सन्मान केला.यावेळी मारुती तेजबंद, सज्जन जयस्वाल सर, मुन्ना भैय्या राठोड, अतुल कापसे सर, विशाल राठोड सर, पंढरीनाथ ठाकूर सर, नितीन डाहाळे-महाराष्ट्र पोलीस, डाॅ. कपिल कदम, सचिन डहाळे, प्रवीण डहाळे, विश्वनाथ होळकर, गंगाधर तेजबंद, गोविंद तेजबंद, आदिनाथ तेजबंद, बबलू तेजबंद, विद्यानंद तेजबंद, श्रीनिवास तेजबंद, गजानन राऊत, अनिकेत मोरे, अभिजीत मोरे, मंथन राठोड, अनुराग डाहाळे, चिंटू ठाकूर, मत्तू ठाकूर, सोनू ठाकूर, गजानन ठाकूर, पिंटू कदम, श्रीनिवास कदम, पकंज राठौड, वेदु राठोड, बबलू कापसे, गोविंद ठाकूर, श्याम तेजबंद, सुरज दर्गू श्री एकता गणेश मंडळाचे पुजारी श्री शुभम स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page