परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..
परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश.. परभणी/प्रतिनिधीकोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मीकस्थळे दि. 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी … Read More











