नवनीत कॉवत यांची बीडचे पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती..

बीड : मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदली संदर्भात आदेश दिले होते. त्यानंतर आज छत्रपती सभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून असलेले नवनीत कॉवत यांची बीडचे पोलिस अधिक्षकपदी … Read More

घरासमोरील ह्युंदाई कार चोरट्यांनी पळवली;घटना सिसीटीव्हीत कैद

पूर्णेतील एकबाल नगरातील घटना ;पोलीसांना चोरट्यांचे आवहान पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील रेल्वे स्थानक परिसर,बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून ,दुचाकी चोरीच्या घटनांसह अन्य चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. चोरी करण्यासाठी सोकावलेल्या चोरट्यांनी … Read More

खळबळजनक;४० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला..

ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळील घटना;पूर्णा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)येथून जवळच असलेल्या पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळ एका ४० वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी १९ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस … Read More

समाजहित जोपासणारे पूर्णेचे भुमिपुत्र अँड.रवी गायकवाड

परभणी(प्रतिनिधी)आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजासाठी अखंडीत पणे काम करण्याचा मानस ठेवून आजपर्यंत नामांतराचा लढा असो किंवा मुंबई येथील हत्याकांड असो … Read More

स्व.डॉ.सुनंदा मंत्रीच्या मुलांनी पुर्ण केली मरणोत्तर देहदानाची ईच्छा

परभणी वैद्यकीय महाविद्यालयातील पार पडले पहीले देहदान;चळवळ गतीमान होणे काळाची गरज जिल्हा शल्य चिकित्सक -डॉ.नागेश लखमावार परभणी( प्रतिनिधी):शहरातील पहिल्या महिला डॉक्टर स्व.डॉ.सुनंदा मंत्री यांनी संकल्प केलेली मरणोत्तर देहदानाची ईच्छा त्यांच्या … Read More

परभणी प्रकरणातील दोषी पोलीसांना सक्तीच्या रजेवर पाठवा

मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची सुचेना परभणी(प्रतिनिधी)येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तीकेच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील न्यायालयीन कोठडीत असलेले आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.दरम्यान शांततेत … Read More

Parbhaniपरभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सोमनाथ सूर्यवंशी(somnath suryawanshi)यांच्या मृत्यूची CBI चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची केली मागणी परभणी(प्रतिनिधी)परभणी शिवसेना उद्धव ठाकरे(udhav thakray)गटाचे आ.डॉ.राहुल पाटील(Mla Dr.Rahul Patil) यांनी नागपूर(Nagpur)येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadavnis)यांची भेट … Read More

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा !

नागपूर हिवाळी अधिवेशन.(Nagpur;Assembly Winter Session राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेल्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी संपादकीय/प्रकाश वर्मातुकडेबंदी कायद्यातील|Land Acquisition Rules Maharashtra|सुधारणेला अधिनियमात रुपांतरीत करण्‍यात आले. नागपुर हिवाळी आधिवेशनात विधानसभा आणि … Read More

पूर्णेत आंबेडकरी अनुयायांनी गृहमंत्री अमित शहांचा पुतळा जाळला

वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी;राज्यसभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवले पूर्णा(प्रतिनिधी)केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकली असुन, येथिल शेकडो … Read More

ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने ठोकले

पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावरील चुडावा येथिल घटना;एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी पूर्णा(प्रतिनिधी) रस्त्यावर उभारलेल्या एका ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने पाठीमागुन येत जोरदार ठोकर दिल्याची घटना मंगळवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास … Read More

You cannot copy content of this page